एकीकडे मुजोर आणि बेशिस्तीमुळे अनेक रिक्षाचालक बदनाम होत असताना ठाण्यातील चेतन थोरात या रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे रिक्षात विसरलेला लॅपटॉप दिवा येथील महिलेला सुखरुप परत मिळाला. कासारवडवली पोलिसांनी तो साधना फराक्टे या महिलेला सोमवारी परत केला. ...