नाना सहाणे याचा अटकपूर्व जामीनअर्ज मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ९ जानेवारी रोजी फेटाळला होता. त्यामुळे त्याला पोलिसांसमोर शरण आल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. ...
खंडणी प्रकरणाचा परिपाक म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या असेल तर खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीवर मकोका अंतर्गत गुन्हा का दाखल केला जात नाही? असा सवाल दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ विचारत आहेत. ...
सोमवारी जपानच्या क्युशू प्रदेशात ६.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान, दुखापत किंवा जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. ...
विनफास्ट भारतात येत्या काही दिवसांत कार लाँच करणार आहे. ईलेक्ट्रीक वाहनांच्या दुनियेतील चांगले नाव कमविलेली ही कंपनी भारतीय बाजारात वाहनांच्या किंमती किती ठेवते यावर सारे गणित अवलंबून असणार आहे. ...