लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठी रंगभूमी दिन :अभिनेत्री भारती गोसावी यांच्याशी विशेष संवाद  - Marathi News | New generation should not forget theater: Bharati Gosavi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी रंगभूमी दिन :अभिनेत्री भारती गोसावी यांच्याशी विशेष संवाद 

गेली अनेक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना मराठी रंगभूमीदिनानिमित्त जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद.  ...

कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते; सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान - Marathi News | sudhir mungantiwar comments on shivsena and government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते; सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते, असं म्हणत उपस्थितांना अवाक् केलं. ...

रोहित शर्मानं दिल्या विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, चाहत्यांच्या आल्या अशा प्रतिक्रिया - Marathi News | Rohit Sharma extends wishes to Virat Kohli on 31st birthday. Here's how fans reacted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मानं दिल्या विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, चाहत्यांच्या आल्या अशा प्रतिक्रिया

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

आलिया-रणबीरचे वऱ्हाड निघाले फ्रान्सला, असा आहे त्यांचा वेडिंग प्लान - Marathi News | Alia bhatt ranbir kapoor wedding france | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीरचे वऱ्हाड निघाले फ्रान्सला, असा आहे त्यांचा वेडिंग प्लान

आलिया आणि रणबीर फ्रान्समध्ये लग्न करणार आहेत. ...

शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दारं २४ तास खुली; भाजपाने माघारीची शक्यता 'शत-प्रतिशत' फेटाळली! - Marathi News | BJP-Shiv sena Mahayuti will be the form government & Devendra Fadnavis will be the Chief Minister - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दारं २४ तास खुली; भाजपाने माघारीची शक्यता 'शत-प्रतिशत' फेटाळली!

महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

AUSvPAK : स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली, पाकिस्ताननं शरणागती पत्करली - Marathi News | AUSvPAK: Steve Smith smash Pakistan bowler's, Australia won by 7 wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUSvPAK : स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली, पाकिस्ताननं शरणागती पत्करली

स्टीव्ह स्मिथच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. ...

डान्सर्सचं कुत्र्यांसोबतचं अनोखं फोटोशूट; पाहून तुम्हीही म्हणाल वाह! - Marathi News | These dancers and dogs photos will make you feel dance | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डान्सर्सचं कुत्र्यांसोबतचं अनोखं फोटोशूट; पाहून तुम्हीही म्हणाल वाह!

डान्स म्हणजेच, नृत्य... अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, डान्स करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. डान्स करण्याचे अनेक प्रकार आपण पाहतो. ...

७ नोव्हेंबरच्या पहाटे ‘महा’ चक्रीवादळ गुजरात किनारी धडकणार; मुंबईत हलक्या सरी कोसळणार - Marathi News | 'Hurricane' will hit Gujarat shores at November 7; Rain will fall in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७ नोव्हेंबरच्या पहाटे ‘महा’ चक्रीवादळ गुजरात किनारी धडकणार; मुंबईत हलक्या सरी कोसळणार

पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील ‘महा’ या अत्यंत तीव्र चक्रीवादळाचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. ...

शिक्षिकेच्या दागिन्यांची बॅग पोलिसांनी केली परत - Marathi News | Police has returned jewellery bag of teacher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षिकेच्या दागिन्यांची बॅग पोलिसांनी केली परत

परतत असताना त्यांची दागिने आणि पैशांची बॅग रिक्षातच विसरल्या. ...