लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर बंडखोरीचे आव्हान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Challenge of rebellion In front of Congress-NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर बंडखोरीचे आव्हान

विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी नाराज झालेले इच्छुक उमेदवार अपक्ष किंवा इतर पक्षाचा झेंडा घेऊन मैदानात उतरले आहेत ...

विलेपार्ले, चांदिवली, घाटकोपरमध्ये चढाओढ - Marathi News | Maharashtra Election 2019 : Exciting contest in Villeparle, Chandivali, Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्ले, चांदिवली, घाटकोपरमध्ये चढाओढ

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात पराग मधुसूदन अळवणी यांनी भारतीय जनता पक्षाकडून दोन अर्ज दाखल केले आहेत. ...

धैर्यशील पाटील यांचा अर्ज दाखल - Marathi News | Dhairyashil Patil was filed nominatin | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धैर्यशील पाटील यांचा अर्ज दाखल

१९१ पेण विधानसभा मतदारसंघात आ. धैर्यशील पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्याकडे सादर केला. ...

Maharashtra Election 2019 : उरण आणि पनवेलमध्ये युतीत बंडखोरी, ऐरोलीत सेना युतीधर्म पाळणार - Marathi News |  Maharashtra Election 2019 : Rebellion in the Shiv sena & BJP In Uran and Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019 : उरण आणि पनवेलमध्ये युतीत बंडखोरी, ऐरोलीत सेना युतीधर्म पाळणार

पनवेलमध्ये शिवसेनेने बंडखोरी केल्यानंतर भाजपने उरणमध्ये बंडखोरी करून जशास तसे उत्तर दिले आहे. उरणमध्ये भाजपच्या महेश बालदी यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला ...

कोलकातामधील कॉलसेंटरचा भांडाफोड - Marathi News | CallCenter Dispersion in Kolkata | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोलकातामधील कॉलसेंटरचा भांडाफोड

जुईनगर येथील बनावट कॉलसेंटरवर केलेल्या कारवाईत कोलकातामध्येही कॉलसेंटर चालत असल्याचे समोर आले होते. ...

गुंतवणूकदारांची १८ कोटी २९ लाखांची फसवणूक, मार्केटिंगच्या टोळीला अटक - Marathi News | 18 crore 29 lakh fraud of investors, marketing gang arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुंतवणूकदारांची १८ कोटी २९ लाखांची फसवणूक, मार्केटिंगच्या टोळीला अटक

दिवसाला एक टक्क्याप्रमाणे ४०० दिवसांत ४०० टक्के नफ्याचे आमिष दाखवून बेकायदेशीरपणे ठेवी जमा करणाऱ्या मल्टीलेवल मार्केटिंग कंपनीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ...

जितेंद्र आव्हाड विरुद्ध दीपाली सय्यद यांच्यात मुंब्रा-कळवा मतदारसंघात रंगणार सामना - Marathi News | Maharashtra Election 2019 : Jitendra Awhad vs Deepali Syyed to contest in Mumbra-Kalwa constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाड विरुद्ध दीपाली सय्यद यांच्यात मुंब्रा-कळवा मतदारसंघात रंगणार सामना

मुंब्रा-कळवा मतदारसंघातून अखेर शिवसेनेने मराठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिल्यामुळे आता येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. ...

चार किलो गांजासह महिलेला अटक - Marathi News | woman arrested with Four KG marijuana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार किलो गांजासह महिलेला अटक

गांजाविक्रीसाठी मुंब्रा येथून आलेल्या महिलेला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ...

रायगड जिल्ह्यात पाच मतदारसंघात युतीविरोधात आघाडीची लढत - Marathi News | Maharashtra Election 2019 : Mahayuti against Aaghadi in five constituencies in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात पाच मतदारसंघात युतीविरोधात आघाडीची लढत

रायगड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीविरोधात युती अशीच लढत सध्या पाहायला मिळत आहे ...