सत्ताधारी भारतीय जना पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांच्या राडेबाजीमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या घाटकोपर (पू) विधानसभा मतदारसंघात त्यांना प्रचारात सक्रीय करण्यासाठी ‘साम,दाम दंड,भेद’ या तत्वाचा वापर सुरु करण्यात आला आहे. ...
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाप्रमाणे शहराला आजही पावसाने झोडपण्याची शक्यता मुंबई हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र कालप्रमाणे संध्याकाळी नाही तर रात्री उशिरा हा पाऊस पडणार असल्याचे त्यात म्हटले आहे. ...
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने अवजड जॉब घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यामध्येच फिरल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ...
राज्याची उपराजधानी नागपूर असून पूर्वी या शहराला त्यांच्या वैभवासाठी ओळखले जायचे. मात्र आज नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरच्या प्रचारसभेत केले आहे. ...