लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कांदळवन पक्ष्यांसाठी राखीव ठेवा; पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राला अद्याप उत्तर नाही - Marathi News | Reserve for kandalavan birds; The letter to the Prime Minister has not yet been answered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदळवन पक्ष्यांसाठी राखीव ठेवा; पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राला अद्याप उत्तर नाही

फेब्रुवारीत पाठवलेल्या पत्राला अद्याप उत्तर नाही ...

ठाणे-पालघरमध्ये ३१ खुनांसह सोनसाखळी चोरीच्या १३० गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश - Marathi News | Thane-Palghar court orders arrest of two criminals including two murders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-पालघरमध्ये ३१ खुनांसह सोनसाखळी चोरीच्या १३० गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश

ठाणे आणि पालघर जिल्यातील गेल्या तीन वर्षामध्ये उघडकीस न आलेल्या ३१ खूनांसह सोनसाखळी चोरीच्या १३० गुन्हयांचा छडा लावण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी काशीमीरा येथील गुन्हे आढावा बैठकीत तपास अधिका-यांना दिले आहेत. ...

नवी मुंबई, बीकेसी, माझगावची हवा दूषित - Marathi News | Air pollution of Navi Mumbai, BKC, Mazgaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई, बीकेसी, माझगावची हवा दूषित

‘सफर’ची माहिती; मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण वाढले ...

डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली डिटर्जंट - Marathi News | An eco-friendly detergent created by the students in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली डिटर्जंट

रिठा-शिकेकाईचा वापर; बाल विज्ञान परिषदेत दाखवली चमक ...

ठाण्यातील प्रभाग समितीला आंबटशौकीन अधिकाऱ्याचा जाच - Marathi News | Thane Division Committee investigates sour officer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील प्रभाग समितीला आंबटशौकीन अधिकाऱ्याचा जाच

महासभेत उघड झाली बाब; नगरसेविकांनी सांगितली आपबिती ...

सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बॅगवर उंदराचा वावर - Marathi News | A rat's bag on a train passengers' bag in the Sahyadri Express | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बॅगवर उंदराचा वावर

स्वच्छ भारत अभियानाचे धिंडवडे; रेल्वेचा डब्यातील अटेंडंट होता गायब, प्रवाशांमध्ये गोंधळ ...

विरोधीपक्ष नेतेपदासाठी १८ नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात - Marathi News | 18 councilors for opposition leader | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरोधीपक्ष नेतेपदासाठी १८ नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात

वाद गेला विकोपाला; नगरसेविकेचा शहर अध्यक्षांकडे राजीनामा ...

संकटग्रस्तांच्या मदतीतही ‘दुष्काळ’; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ - Marathi News | 'Famine' even in the midst of crisis; Salt on peasant wounds | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संकटग्रस्तांच्या मदतीतही ‘दुष्काळ’; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

ठाणे-पालघरने मागितले ७४ कोटी, दिले अवघे १७.९४ कोटी ...

बुलेट ट्रेनसंदर्भातील जनसुनावणी गुंडाळली; पर्यावरण संस्था संतप्त - Marathi News | Public hearing regarding bullet train | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बुलेट ट्रेनसंदर्भातील जनसुनावणी गुंडाळली; पर्यावरण संस्था संतप्त

प्रकल्प रद्द करण्याची मागणी ...