लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टीम इंडियाच्या फलंदाजांनी केली कांगारूंची धुलाई; 15 वर्षीय खेळाडूचे 63 चेंडूंत शतक - Marathi News | INDIA A Kick off their tour of Australia in style; 15-year-old Shafali Verma blasts a 63-ball  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या फलंदाजांनी केली कांगारूंची धुलाई; 15 वर्षीय खेळाडूचे 63 चेंडूंत शतक

एकाच सामन्या दोन शतकं... भारताचा 16 धावांनी विजय ...

रेल्वे रूळ तुटल्याचे दिसताच शेतकºयांने लाल रंगाचे बनियन दाखवून रेल्वे थांबविली - Marathi News | As soon as the rule was broken, the train stopped showing a red vest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे रूळ तुटल्याचे दिसताच शेतकºयांने लाल रंगाचे बनियन दाखवून रेल्वे थांबविली

शेतकºयाची तत्परता : तात्पुरत्या रुळाच्या दुरुस्तीनंतर भुसावळ एक्स्प्रेस धावली सुरळीत  ...

अमेरिकेत गायीच्या पोटाला छिद्र का पाडतात? याने फायदा होतो की तोटा? - Marathi News | Why do these cows have holes drilled into their sides? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अमेरिकेत गायीच्या पोटाला छिद्र का पाडतात? याने फायदा होतो की तोटा?

गायीच्या पोटाला छिद्र हे वाचूनच जरा विचित्र वाटतं ना? इतकंच काय तर भितीदायकही वाटतं. पण यात चुकीचं किंवा वाईट वाटण्यासारखं काही नाही. ...

नेते कर्तृत्वाने मोठे होतात, जातीने नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा पंकजा मुंडेंना टोला  - Marathi News | Leaders grow up dutifully, not caste; Chandrasekhar Bawankule criticized Pankaja munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेते कर्तृत्वाने मोठे होतात, जातीने नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा पंकजा मुंडेंना टोला 

मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासासाठी योगदान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ...

शिवसेना-भाजप स्थानिक पातळीवरही होतायत विभक्त ? औरंगाबादेतून सुरुवात - Marathi News | Is the Shiv Sena-BJP split at the local level as well? Start from Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-भाजप स्थानिक पातळीवरही होतायत विभक्त ? औरंगाबादेतून सुरुवात

शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन मित्रपक्ष मिळाले आहे. त्यामुळे भाजपने साथ सोडली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता टिकवणे त्यांना अवघड जाणार नाही. तर विरोधात बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा एकदा सत्तेची फळं चाखत ...

राहुल गांधींना लोकसभेत बसण्याचाही नैतिक अधिकार नाही, राजनाथ सिंह गरजले - Marathi News | Rahul Gandhi rape remarks: Rajnath Singh says such members have no moral right to be in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना लोकसभेत बसण्याचाही नैतिक अधिकार नाही, राजनाथ सिंह गरजले

'हा संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे' ...

Breaking : वेस्ट इंडिजच्या 'चॅम्पियन'चा निवृत्तीचा निर्णय मागे; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची इच्छा - Marathi News | BREAKING: West Indies Dwayne Bravo makes himself available for selection in the T20 side ahead of World T20 next year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : वेस्ट इंडिजच्या 'चॅम्पियन'चा निवृत्तीचा निर्णय मागे; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची इच्छा

वेस्ट इंडिजसाठी एक मोठी गोड बातमी समोर आली आहे. ...

‘सिध्देश्वर’ च्या चिमणीचे पाडकाम आता अधिवेशनानंतर - Marathi News | The chimney of 'Siddharshwar' is now after the session | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘सिध्देश्वर’ च्या चिमणीचे पाडकाम आता अधिवेशनानंतर

सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती ...

भाजपा खासदाराची पंकजा मुंडेंवर आगपाखड; पराभवाचं खापर दुसऱ्यांच्या माथी का मारताय? - Marathi News | BJP MP Sanjay Kakade Target Pankaja Munde; Why are you afraid of defeating others? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा खासदाराची पंकजा मुंडेंवर आगपाखड; पराभवाचं खापर दुसऱ्यांच्या माथी का मारताय?

त्याचसोबत पंकजा मुंडे यांच्याकडे गांभीर्याने घेण्याचा विषय नाही. पक्षाने निर्णय घ्यावा असं सांगता, माझ्या बापाचा पक्ष आहे असं बोलता मग बापाने कारवाई करावी असं वाटतं का? ...