नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
केवळ महिलांमध्येच काहीतरी कमतरता असल्याने इन्फर्टिलिटीची समस्या होते असं नाही तर पुरूषांमध्येही काही कमतरता असल्याने त्यांना पिता होण्याचं सूख मिळू शकत नाही. ...
मॉडेलिंगमध्ये येण्याचा तिचा कुठलाही इरादा नव्हता. सुंदर चेहरा आणि अंगभूत प्रतिभा पाहून काही लोकांनी तिला मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. ...
भाजप नेत्यांनी मागील पाच वर्षाच्या सत्ताकाळात घातलेला गोंधळ जगासमोर येऊ नये म्हणून विरोधक गोंधळ घालत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला. ...
पक्ष संघटनेतील संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी एक पद तयार करण्यात येण्याची शक्यता आहे. यातून पक्ष बांधणी करता येणार असून 2024 विधानसभेसाठी शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. ...
पवारांनी आमदारांना मतदार संघातील विकास कामांवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सर्वसामान्यांना भाजप नकोय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने चालविण्यावर भर द्यावा, असे निर्देशही पवारांनी दिले. ...
समाधानकारक बदल न झाल्यास व कायदा रद्द न झाल्यास भाजप अल्पसंख्याक मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्ते एकाचवेळी राजीनामा देतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ...
अलिकडे बदलत्या वातावरणामुळे, प्रदूषणामुळे, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे अनेकजण सतत आजारी पडतात. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारख्या सामान्य समस्या नेहमी होतात. ...