लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुड न्यूज; एक लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर होणार, खिसा खुळखुळणार! - Marathi News | There will be a wage gap of one lakh employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुड न्यूज; एक लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर होणार, खिसा खुळखुळणार!

राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केला. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 जानेवारी 2019 पासून करण्यात आली. ...

गणेशमंडळांनी अधिकृत वीजजोड घ्यावी ; महावितरणचे आवाहन - Marathi News | Ganesh mandals should take official electricity connection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशमंडळांनी अधिकृत वीजजोड घ्यावी ; महावितरणचे आवाहन

सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला व विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा दर्जेदार हवी. ...

क्रिकेट संघावर अशी वेळ; खेळाडूंशी संपर्क साधण्यासाठी चक्क टीव्हीवर द्यावी लागतेय जाहिरात - Marathi News | Jammu and Kashmir Cricket Association to use TV ticker ads to communicate with players: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट संघावर अशी वेळ; खेळाडूंशी संपर्क साधण्यासाठी चक्क टीव्हीवर द्यावी लागतेय जाहिरात

जगभरात तंत्रज्ञान प्रचंड विकसित झाले आहे. त्यामुळे एकमेकांशी संवांद साधणेही सोपं झालं आहे. ...

शताब्दी, तेजस, गतिमान एक्स्प्रेसच्या तिकीट दरात 25 टक्के सूट? - Marathi News | Indian Railways may offer up to 25% discount on Shatabdi, Tejas trains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शताब्दी, तेजस, गतिमान एक्स्प्रेसच्या तिकीट दरात 25 टक्के सूट?

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर ...

काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण; पाकला हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी - Marathi News | kashmir is india internal matter pakistan does not need to interfere says rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण; पाकला हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला लक्ष्य केलं आहे. ...

'या' औषधांच्या अधिक वापरामुळे Colon Cancer चा वाढतो धोका? - Marathi News | Antibiotics Use and Increased Risk of Colon Cancer? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' औषधांच्या अधिक वापरामुळे Colon Cancer चा वाढतो धोका?

तुम्हीही 'या' औषधांचं अधिक सेवन करत असाल तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला आंदोलकांची धास्ती - Marathi News | Police are detaining the protesters during the Chief Minister program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला आंदोलकांची धास्ती

जनतेची प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहे. ...

1 सप्टेंबरपासून बदलणार बँकांशी संबंधित 7 नियम - Marathi News | 7 bank changes which going to implement from 1st september sbi fd bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 सप्टेंबरपासून बदलणार बँकांशी संबंधित 7 नियम

1 सप्टेंबर 2019पासून बँकेशी संबंधित अनेक नियम बदलणार आहे. ...

7000 विकेट्स घेतल्यानंतर अखेर त्यानं निवृत्ती जाहीर केली; कोण आहे हा अवलिया? - Marathi News | 20 lakh games, 7000 wickets: Cricketer to retire after playing career of 60 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :7000 विकेट्स घेतल्यानंतर अखेर त्यानं निवृत्ती जाहीर केली; कोण आहे हा अवलिया?

व्हीव्ह रिचर्ड्स, गॅरी सोबर्स आणि फ्रँक वोरेल या वेस्ट इंडिज दिग्गजांमध्ये हे नाव अपरिचित वाटेल. ...