लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली; भाकितासाठी ज्योतिषी कशाला?' - Marathi News | The air of Congress-NCP is gone; Why an astrologer for prophecy? Says Devendra Fadanvis | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली; भाकितासाठी ज्योतिषी कशाला?'

मुख्यमंत्री फडणवीस : थोरातांनीच आरशात पहावे, आम्ही जनतेच्या चेहऱ्यात पाहतो ...

काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी 'मातोश्री'ने धाडलं खासगी विमान - Marathi News | Sent private plane for Congress MLA to resign and join the Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी 'मातोश्री'ने धाडलं खासगी विमान

एखाद्या आमदाराला शिवसेनेत प्रवेश देण्यापूर्वी संपर्क प्रमुख, खासदार, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जातो. ...

केमिकल्स कंपनी स्फोटप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल  - Marathi News | Culpable homicide case registered against Chemical company in dhule company chemical blast | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केमिकल्स कंपनी स्फोटप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

शिरपुर शहर पोलीस सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

कोण होणार Bigg Boss Marathi 2 चा winner? काय म्हणतो सोशल मीडिया? - Marathi News | Who will be the winner of Bigg Boss Marathi 2 ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होणार Bigg Boss Marathi 2 चा winner? काय म्हणतो सोशल मीडिया?

‘बिग बॉस मराठी’च्या दुस-या सीझनचा विजेता कोण होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ...

India vs West Indies, 2 nd test : पंचांनी नॉट आऊट दिल्यावरही झाली बुमराची हॅट्रिक; नेमका काय घोळ आहे... - Marathi News | India vs West Indies, 2 nd test: jasprit bumrah hat trick despite umpires not giving out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2 nd test : पंचांनी नॉट आऊट दिल्यावरही झाली बुमराची हॅट्रिक; नेमका काय घोळ आहे...

मैदानावरील पंचांनी फलंदाजाला आऊट दिले नव्हते, पण तरीही बुमराने ही हॅट्रिक साजरी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये गोलमाल नक्की आहे तरी काय... ...

पर्यावरण कामगिरीत महाराष्ट्र सरस - Marathi News | Maharashtra Pollution Control Board tops among states in first-ever performance audit | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :पर्यावरण कामगिरीत महाराष्ट्र सरस

देशातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणविषयक कामगिरीबाबतच्या आढाव्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. ...

मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास विरोध;आरेमध्ये भरपावसात लोकांनी केली मानवी साखळी  - Marathi News | Protest against tree trunks for metro carsheds in Aarey colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास विरोध;आरेमध्ये भरपावसात लोकांनी केली मानवी साखळी 

आरेतील वृक्षतोडीच्या विरोधात सुमारे 82000 हरकती आल्या.मात्र याकडे दुर्लक्ष करत येथील वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ...

India vs West Indies, 2 nd test : भारताला 'हा' पराक्रम करायला तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागली - Marathi News | India vs West Indies, 2nd test: India has to wait 13 years for 'this' feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2 nd test : भारताला 'हा' पराक्रम करायला तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागली

13 वर्षांमध्ये भारताने कसोटी क्रिकेटमध्ये बरेच विजय मिळवले. मालिकाही जिंकल्या, पण हा पराक्रम करायला तब्बल एका तपापेक्षा जास्त काळ जावा लागला. ...

म्हणे राखी सावंत माझ्या मुलाची आई होणार आहे...! - Marathi News | deepak kalal accused rakhi sawant and claimed she is pregnant with his child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे राखी सावंत माझ्या मुलाची आई होणार आहे...!

होय, आता त्याने काय करावे तर चक्क राखी माझ्या मुलाची आई होणार असल्याचा दावा केला आहे. ...