लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निवडणुकीच्या तोंडावर एकाच दिवशी ३७ निर्णय: अनेक महत्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | 5 decisions in one day in the face of elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीच्या तोंडावर एकाच दिवशी ३७ निर्णय: अनेक महत्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाची मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा १३ सप्टेंबरपासून सुरू होत असून त्यानंतर एकदोन दिवसांत निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे ...

शासकीय योजनांमध्ये आता एकच घर घेता येणार; मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता - Marathi News | Government schemes can now house only one house; Cabinet meeting approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय योजनांमध्ये आता एकच घर घेता येणार; मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

आधीचे घर विकणाऱ्यांनाही मिळणार नाही दुसरे घर ...

गणेश नाईकांमुळे शिवसेनेला ठाणे जिल्ह्यात वाढता धोका; नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघ सोडण्यास विरोध - Marathi News | Shiv Sena rises in Thane district due to Ganesh Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेश नाईकांमुळे शिवसेनेला ठाणे जिल्ह्यात वाढता धोका; नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघ सोडण्यास विरोध

रविवारी वाशीमधील मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला. दोन्ही मतदारसंघ भाजपला दिल्यास शिवसेना नगरसेवकांनी राजीनामा देण्याचे व विरोधात काम करण्याचे मत व्यक्त केले ...

विनोद तावडेंना आव्हान कोण देणार? काँग्रेसची सक्षम उमेदवारीसाठी चाचपणी - Marathi News | Who will challenge Vinod Tawade? Examine for a competent congressional candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनोद तावडेंना आव्हान कोण देणार? काँग्रेसची सक्षम उमेदवारीसाठी चाचपणी

उत्तर मुंबई हा भाग बहुभाषिक असला, तरी बोरीवली मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांचे प्रमाण चांगले आहे ...

‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - Marathi News | Opposition's attempt to challenge the 'dangerous' Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा विरोधकांचा प्रयत्न

१९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले महाजन आता सलग सहाव्यांदा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात उभे राहावे : जयंत पाटील - Marathi News | Chief Minister should stand against me: Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात उभे राहावे : जयंत पाटील

आष्टा (ता. वाळवा) येथे निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पाटील यांची घेतली ...

'शेवटच्या क्षणापर्यंत एमआयएमसोबत चर्चा मात्र काँग्रेससोबत आघाडी करणार नाही' - Marathi News | Will not lead with Congress; Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शेवटच्या क्षणापर्यंत एमआयएमसोबत चर्चा मात्र काँग्रेससोबत आघाडी करणार नाही'

आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी विधानसभेसाठी एमआयएम तसेच काँग्रेस आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ...

वंचितमध्ये ‘आरएसएस’ची मंडळी!; खासदार एम्तियाज जलील यांचा आरोप - Marathi News | RSS congregation in the underprivileged !; Jalil's accusation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचितमध्ये ‘आरएसएस’ची मंडळी!; खासदार एम्तियाज जलील यांचा आरोप

आमची ताकद आम्ही दाखवून देणार ...

सत्तामग्न काँग्रेस नेत्यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केले; काँग्रेस सेवादलाची कॉपी आरएसएसने केली - Marathi News | Powerful Congress leaders ignore the organization; Copy of Congress Service Force by RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्तामग्न काँग्रेस नेत्यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केले; काँग्रेस सेवादलाची कॉपी आरएसएसने केली

काँग्रेस हे विसरली. या उलट चित्र आरएसएसमध्ये आहे, असे स्पष्ट मत ९१ वर्षीय ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी मंत्री हरिभाऊ नाईक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले़ ...