भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागला धडकलेले चक्रीवादळ आता उत्तर महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या दिशेने सरकेल. जोपर्यंत हवामानातील बदल पूर्णत: कमी होत नाहीत तोपर्यंत मान्सूनच्या प्रवासाबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. ...
जिल्ह्यात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. बुधवारी या महापालिका हद्दीत १४९ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या तीन हजार ४४९ झाली आहे. ...