लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुरबाडमधील ग्रामीण रूग्णालयाला ठोकणार टाळे, किसन कथोरे यांचा इशारा - Marathi News | Kisan Kathore warning of hitting rural hospital in Murbad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुरबाडमधील ग्रामीण रूग्णालयाला ठोकणार टाळे, किसन कथोरे यांचा इशारा

मुरबाड तालुक्यातील शहरी औद्योगिक व ग्रामीण भागासह सुमारे २०७ गावांच्या नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याचा आरोप ...

रिक्षाचालकाचा बळजबरीचा प्रयत्न फसला, तरूणीच्या प्रसंगावधानामुळे नराधम पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Nalasopara crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षाचालकाचा बळजबरीचा प्रयत्न फसला, तरूणीच्या प्रसंगावधानामुळे नराधम पोलिसांच्या ताब्यात

बुधवारी रात्रीच्या सुमारास एका रिक्षाचालकाने २२ वर्षीय तरूणीचा विनयभंग करत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ...

महापौर मॅरेथॉनमध्ये १८ हजारांपेक्षा जास्त स्पर्धक, ८ डिसेंबरला वसई धावणार - Marathi News | More than 18,000 contestants in the mayor's marathon | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महापौर मॅरेथॉनमध्ये १८ हजारांपेक्षा जास्त स्पर्धक, ८ डिसेंबरला वसई धावणार

टाईम इव्हेंटमधील सहभागी स्पर्धकांमध्ये वाढ, ३० हून अधिक एलिट धावपटू, कुटुंबासाठी नवी रेस गट आणि सध्याचा आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी याची ‘गेस्ट आॅफ हॉनर’ म्हणून उपस्थिती, ही यंदाच्या वसई - विरार महापौर मॅरेथॉनची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ...

सरकारवर अडचणीचा डोंगर, पण...; शपथ घेतल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra CM Oath Ceremony : Bhujbal's reaction after taking an oath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारवर अडचणीचा डोंगर, पण...; शपथ घेतल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

'नवीन सरकार अतिशय चांगलं काम करेल' ...

अर्थमंत्री राज्यसभेत बोलताना भाजपाच्याच मंत्र्यांच्या डुलक्या! - Marathi News | Sitharaman speech on economy fails to impress ministers as many doze off in Rajya Sabha, triggering meme fest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थमंत्री राज्यसभेत बोलताना भाजपाच्याच मंत्र्यांच्या डुलक्या!

राज्यसभेत डुलक्या काढणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

उद्धव कॅबिनेटचा पहिलाच निर्णय छत्रपती शिवरायांसाठी, किल्ले रायगडसाठी - Marathi News | Maharashtra CM Uddhav Thackeray after first cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव कॅबिनेटचा पहिलाच निर्णय छत्रपती शिवरायांसाठी, किल्ले रायगडसाठी

पहिली कॅबिनेट बैठक आज सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये पार पडली. ...

संजय राऊतांकडून फडणवीसांचे आभार अन् शुभेच्छा, ट्विट करुन पुन्हा डिवचलं - Marathi News | Thanks to Devendra Fadnavis from Sanjay Raut and greeted, tweeted again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांकडून फडणवीसांचे आभार अन् शुभेच्छा, ट्विट करुन पुन्हा डिवचलं

फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरेंनी भेट घेतलीच नाही. ...

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत पूनम महाजन म्हणाल्या, 'तीन चाकी गाडी कशी चालणार, ते पाहूच' - Marathi News | uddhav thackeray oath ceremony : Poonam Mahajan said, 'We'll see how far their 3-wheeler cart go' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत पूनम महाजन म्हणाल्या, 'तीन चाकी गाडी कशी चालणार, ते पाहूच'

मुंबईः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय ... ...

घोषणा वारेमाप, पण...; देवेंद्र फडणवीसांची 'ठाकरे सरकार'च्या CMP वर पहिली टीका - Marathi News | devendra fadanvis's first criticism on mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोषणा वारेमाप, पण...; देवेंद्र फडणवीसांची 'ठाकरे सरकार'च्या CMP वर पहिली टीका

महाविकास आघाडीचे सरकार येताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन सरकारवर टीका केली आहे. ...