लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नेदरलँड्सच्या सुंदरीने केलं होतं भारतीय क्रिकेट संघातील 'चॉकलेट बॉय'शी लग्न; पण पुढे काय घडलं... - Marathi News | The beautiful lady of the Netherlands married the 'Chocolate Boy' of the Indian cricket team suresh raina; But what happened next ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँड्सच्या सुंदरीने केलं होतं भारतीय क्रिकेट संघातील 'चॉकलेट बॉय'शी लग्न; पण पुढे काय घडलं...

रोहित माझे नाव घेईल याची कल्पना नव्हती; सुखद धक्का - Marathi News | Had no idea Rohit would take my name; Pleasant shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहित माझे नाव घेईल याची कल्पना नव्हती; सुखद धक्का

विधान भवनात शपथ घेताना तो माझे नाव घेईल, याची मला  कल्पना नव्हती.. ...

'पक्षांतरबंदी' विरोधात भाजपा नवे विधेयक आणण्याच्या तयारीत; महाराष्ट्रातील सत्ता गेल्याचे शल्य? - Marathi News | BJP ready to introduce new bill against 'Anti-Defection law'; Vikas Mahatme brought a Private Member Bill in RS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पक्षांतरबंदी' विरोधात भाजपा नवे विधेयक आणण्याच्या तयारीत; महाराष्ट्रातील सत्ता गेल्याचे शल्य?

पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. विकास महात्मे यांनी पक्षांतर बंदी कायद्याविरोधात राज्यसभेमध्ये खासगी सदस्यत्व विधेयक मांडले आहे. ...

Maharashtra Government: अजित पवारांवर विश्वास का ठेवला? भाजपा नेत्यांना पडला प्रश्न, अमित शहांनी दिलं उत्तर... - Marathi News | Maharashtra Government: Amit Shah Told Why Bjp Trusted Ajit Pawar For Government Formation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अजित पवारांवर विश्वास का ठेवला? भाजपा नेत्यांना पडला प्रश्न, अमित शहांनी दिलं उत्तर...

Maharashtra News: अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप लावण्यात आले अशातच पक्षाने त्यांची साथ घेऊ नये असं वाटत होतं ...

...तर बरं झालं असतं; धनंजय मुंडेंचं अजितदादांच्या बंडावर सूचक विधान - Marathi News | ... then it would have been better; Dhananjay Munde's suggestive statement on Ajit Dada's rebellion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर बरं झालं असतं; धनंजय मुंडेंचं अजितदादांच्या बंडावर सूचक विधान

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळलं. ...

एक असं हॉटेल जिथे तुम्हाला वाघांसोबत राहण्याची संधी मिळेल, जमेल का? - Marathi News | You can sleep with lions and tigers in this hotel | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं हॉटेल जिथे तुम्हाला वाघांसोबत राहण्याची संधी मिळेल, जमेल का?

वाघाला बघण्यासाठी लोक देशातील वेगवेगळ्या जंगलांमध्ये फिरायला जातात. यात काहींना वाघाचं दर्शन होतं तर काहींना तसंच परत यावं लागतं. ...

अजित पवारांचा प्रयत्न फसल्याने, यापुढे भाजपच्या निशान्यावर शिवसेना ! - Marathi News | Shiv Sena on BJP's target | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा प्रयत्न फसल्याने, यापुढे भाजपच्या निशान्यावर शिवसेना !

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेचे संबंध युती तुटल्यामुळे बिघडलेले आहेत. सहाजिकच भाजपच्या निशान्यावर यापुढे इतर राजकीय पक्षांव्यतिरिक्त शिवसेनाच प्राधान्याने राहणार आहे.  ...

Maharashtra Government: ...म्हणून रोहित पवारांच्या शपथविधीची विधान भवनात चर्चा - Marathi News | Maharashtra Government ncp leader rohit pawar mentions mothers name while taking oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: ...म्हणून रोहित पवारांच्या शपथविधीची विधान भवनात चर्चा

Maharashtra News: रोहित पवारांना वेधलं सभागृहातील अनेकांचं लक्ष ...

AFGvsWI : 140 किलोच्या 'वजनदार' गोलंदाजाच्या फिरकीची जादू; भारतीय खेळपट्टीवर नोंदवला विक्रम - Marathi News | AFGvsWI: Rahkeem Cornwall has so far career-best 6 wicket at on Day 1 of inaugural Test match between AFG and WI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AFGvsWI : 140 किलोच्या 'वजनदार' गोलंदाजाच्या फिरकीची जादू; भारतीय खेळपट्टीवर नोंदवला विक्रम

भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून चर्चेत आलेल्या 140 किलो वजनाच्या आणि 6.5 फुटाच्या रहकिम कोर्नोवॉलनं बुधवारी आपल्या फिरकीच्या तालावर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना नाचवलं. ...