लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे होणार हाल, मुंबई-पुणे घाटभागातील कामामुळे एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले - Marathi News | Holiday passenger departing departure due to work in Mumbai-Pune Ghat area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे होणार हाल, मुंबई-पुणे घाटभागातील कामामुळे एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई ते पुणे घाटभागात मध्य रेल्वेच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. परिणामी, अनेक एक्स्प्रेसच्या मार्गात बदल केला आहे. ...

आजचे राशीभविष्य - 27 नोव्हेंबर 2019 - Marathi News | todays horoscope 27th november 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 27 नोव्हेंबर 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

‘ग्रँड हयात’मध्ये रंगल्या नाट्यमय घडामोडी, पोलीस बंदोबस्तात वाढ - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Dramatic developments in the 'Grand Hyatt', an increase in police settlement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ग्रँड हयात’मध्ये रंगल्या नाट्यमय घडामोडी, पोलीस बंदोबस्तात वाढ

‘आम्ही १६२’ असे म्हणत ज्या आमदारांनी ‘महाविकास आघाडी’च्या नेतृत्वाखाली सोमवारी सांताक्रुझ पूर्वेकडील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन केले; त्याच हॉटेलमध्ये मंगळवारीही नाट्यपूर्ण घडामोडी घडत होत्या. ...

राज्यपालांनी केले ते योग्यच - मुकुल रोहतगी - Marathi News | The Governor did right - Mukul Rohatgi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांनी केले ते योग्यच - मुकुल रोहतगी

बहुमताच्या पाठिंब्याविषयी आश्वस्त असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देणे हा राज्यपालांच्या अधिकारांचाच भाग असला, तरी त्यासाठी मध्यरात्रीची वेळ निवडणे थोडे खटकणारेच आहे ...

हॉटेल लेमन ट्रीमधील आमदारांवर शिवसैनिकांचा होता खडा पहारा - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sainik guarded the MLAs at Hotel Lemon Tree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेल लेमन ट्रीमधील आमदारांवर शिवसैनिकांचा होता खडा पहारा

राज्यातील सत्तापेचामध्ये आमदार फुटू नयेत, कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. ...

सत्तांतर नाट्यामुळे मुंबईला छावणीचे स्वरूप - Marathi News | Security System in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तांतर नाट्यामुळे मुंबईला छावणीचे स्वरूप

राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तैनात केलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे मंगळवारी मुंबईला छावणीचे स्वरूप आले होते. ...

‘हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे!’ नेटकऱ्यांची ‘शिव’गर्जना - Marathi News | 'This is the Maharashtra of Chhatrapati!' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे!’ नेटकऱ्यांची ‘शिव’गर्जना

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून सुरू असलेल्या गोंधळावर सोशल मीडियावरही तुफान प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. ...

Maharashtra Government: सत्तानाट्यात शरद पवारांचे डावपेच झाले यशस्वी - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Sharad Pawar's strategy was successful in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सत्तानाट्यात शरद पवारांचे डावपेच झाले यशस्वी

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्टÑातील सत्तासंघर्षात राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बाजी मारली असून या ७९ वर्षीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अवघ्या ७९ तासांत घरवापसी केली. ...

Stunning..! ग्रीन रंगाच्या ब्लेझरमध्ये श्रिया दिसली ग्लॅमरस, See Photos - Marathi News | Stunning ..! Shriya Pilgaonkar looks glamorous in a green blazer, See Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Stunning..! ग्रीन रंगाच्या ब्लेझरमध्ये श्रिया दिसली ग्लॅमरस, See Photos

श्रियाने नुकताच ग्रीन ब्लेझरमध्ये फोटोशूट केले असून यातील काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...