लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

समजून घ्या ‘कोरोना’; फक्त ३ मिनिटे चाला अन् चाचणी करा - Marathi News | Understand ‘corona’; Just walk for 3 minutes and test | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :समजून घ्या ‘कोरोना’; फक्त ३ मिनिटे चाला अन् चाचणी करा

या स्टेजमध्ये रुग्ण व डॉक्टरच्या हे लक्षात आले तर लवकर उपचार सुरु करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. यासाठी ‘सायलेंट हायपोक्सिया’ची प्रक्रिया शरीरात सुरु झाली आहे, हे तपासण्याचा एक मार्ग म्हणजे ३ मिनिट वॉक टेस्ट. ...

सहकारी बँका आरबीआयच्या निगराणीत; अध्यादेशाला मंजुरी - Marathi News | Co-operative banks monitored by RBI; Approval of the ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहकारी बँका आरबीआयच्या निगराणीत; अध्यादेशाला मंजुरी

राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब । आरबीआयकडील अधिकार वाढविले ...

अनेक कंपन्यांनी फेसबुकवरील जाहिराती काढून घेतल्या; ७ बिलियन डॉलरचा फटका - Marathi News | Several companies removed ads on Facebook; 7 billion hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनेक कंपन्यांनी फेसबुकवरील जाहिराती काढून घेतल्या; ७ बिलियन डॉलरचा फटका

या सोशल मीडिया कंपनीचे शेअर शुक्रवारी ८.३ टक्क्यांनी घटले. जाहिरात काढून घेणाऱ्या कंपन्यांचे असे म्हणणे आहे की, तिरस्कार आणि खोटी माहिती रोखण्यात फेसबुक अपयशी ठरले आहे. ...

‘पाकिस्तानचा कर्तारपूर निव्वळ दिखावा’ भारताने प्रस्ताव केला अमान्य - Marathi News | 'Pakistan's Kartarpur net show' proposal rejected by India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पाकिस्तानचा कर्तारपूर निव्वळ दिखावा’ भारताने प्रस्ताव केला अमान्य

भारताने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे बंद ...

नक्षलींचा जवानावर हल्ला: वॉकी-टॉकी, फोन पळवला; दंतेवाडा जिल्ह्यातील घटना - Marathi News | Naxals attack jawans: walkie-talkies, phone hijacked; Incidents in Dantewada district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलींचा जवानावर हल्ला: वॉकी-टॉकी, फोन पळवला; दंतेवाडा जिल्ह्यातील घटना

किरांदूल व बचेली भागातील खाण परिसरात दोन जवान गस्त घालत असताना हा प्रकार घडला. ...

हेडलीला हवाली करण्यास अमेरिकेचा नकार; मात्र साथीदार राणाचे प्रत्यार्पण शक्य - Marathi News | US refuses to extradite Headley; However, extradition of comrade Rana is possible | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेडलीला हवाली करण्यास अमेरिकेचा नकार; मात्र साथीदार राणाचे प्रत्यार्पण शक्य

लॉस एन्जल्स येथील संघीय न्यायालयात राणा याच्या जामीन अर्जास विरोध करताना अमेरिकी सरकारच्या वतीने सहायक अ‍ॅटर्नी जॉन जे, ल्युलेजियान यांनी ही माहिती दिली. ...

आरजीएफने चीनचा निधी परत केला तर घुसखोरीचा प्रश्न सुटेल काय?; काँग्रेसचा भाजपाला सवाल - Marathi News | If RGF returns Chinese funds, will the infiltration issue be resolved ?; Congress questions BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरजीएफने चीनचा निधी परत केला तर घुसखोरीचा प्रश्न सुटेल काय?; काँग्रेसचा भाजपाला सवाल

काँग्रेसचे नेते चिदंबरम यांचे ट्विट । ‘त्या’ घटनेचा घुसखोरीशी काय संबंध? ...

चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी? काँग्रेसपासून शरद पवारांनी अंतर राखले - Marathi News | Congress alone on China issue? Sharad Pawar kept his distance from the Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी? काँग्रेसपासून शरद पवारांनी अंतर राखले

साताऱ्यात म्हणाले । चीनने १९६२ च्या युद्धानंतर ४५ हजार चौरस कि.मी. भूभाग बळकावला ...

भारत-चीन यांच्यात व्यापरयुद्ध सुरु; चिनी साहित्याची बंदरात तपासणी - Marathi News | Indo-China trade war begins; Port inspection of Chinese literature | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन यांच्यात व्यापरयुद्ध सुरु; चिनी साहित्याची बंदरात तपासणी

व्यापारयुद्ध । भारतीय औषध कंपन्यांना फटका बसणार ...