लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अंधेरीला औषध आणायला चाललोय; वाहनचालकांच्या बहाण्यांनी पोलीसही हैराण - Marathi News | We are going to bring medicine to Andheri; Police were also harassed under the pretext of driving | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीला औषध आणायला चाललोय; वाहनचालकांच्या बहाण्यांनी पोलीसही हैराण

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना नियंत्रणात आणण्यासाठी २ किलोमीटरची लक्ष्मणरेषा पोलिसांकडून आखण्यात आली आहे. असे असूनही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली हजारो लोक वाहने घेऊन बाहेर पडले. ...

जलसाठा आटतोय, पाणी जपून वापरा; मुंबईकरांसाठी उरले ८ टक्के पाणी - Marathi News | Use water sparingly; The remaining 8% water for Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलसाठा आटतोय, पाणी जपून वापरा; मुंबईकरांसाठी उरले ८ टक्के पाणी

मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १०० ते १५० कि.मी.वरून जलवाहिन्यांद्वारे मुंबईत पाणी आणले जाते. ...

जून संपला, मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली - Marathi News | By the end of June, most of the districts in the state, including Mumbai, had turned their backs on the rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जून संपला, मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली

पूर्व उपनगरात मात्र तुरळक पावसाची नोंद झाली. येथे आपत्कालीन घटना घडतच असून, गेल्या २४ तासांत २ ठिकाण घरे पडली. ८ ठिकाणी झाडे कोसळली. ८ ठिकाणी शॉर्टसर्किट घडले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ...

Coronavirus: मुंबईत ७६ हजार ७६५ बाधित; दिवसभरात १ हजार २२६ तर २१ मृत्यूंची नोंद - Marathi News | Coronavirus: 76 thousand 765 infected in Mumbai; 1 thousand 226 and 21 deaths were recorded during the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबईत ७६ हजार ७६५ बाधित; दिवसभरात १ हजार २२६ तर २१ मृत्यूंची नोंद

मुंबईतील एम पश्चिम चेंबूर विभागात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १०.४७ टक्के आहे. देशाचा एकूण मृत्यूदर तीन टक्के आहे. मुंबईचा मृत्यूदर ५.८१ टक्क्यांपर्येत पोहोचला आहे ...

गावात नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांची कसरत; झाडावर बसून घेतायेत ऑनलाइन शिक्षण  - Marathi News | Student exercise due to lack of network in the village; Online education can be done sitting on a tree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गावात नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांची कसरत; झाडावर बसून घेतायेत ऑनलाइन शिक्षण 

हरयाणातील पंचकुला जिल्ह्याच्या मोरनी क्षेत्रातील मांजी गावात नेटवर्कची अडचण आहे. ठंडोग शाळेत शिकणारी नेहा ही अशी एकटीच विद्यार्थिनी नाही. ...

Coronavirus: देशात रुग्णांची संख्या साडेपाच लाखांकडे; मृत्युदर मात्र कमी - Marathi News | Coronavirus: The number of patients in the country is around five and a half lakh; Mortality, however, is low | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: देशात रुग्णांची संख्या साडेपाच लाखांकडे; मृत्युदर मात्र कमी

एका दिवसात वाढले १९ हजार ४५९ रुग्ण ...

आसाममध्ये ९ लाखांवर लोकांना पुराचा फटका; २० जणांचा मृत्यू - Marathi News | 9 lakh people affected by floods in Assam; 20 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये ९ लाखांवर लोकांना पुराचा फटका; २० जणांचा मृत्यू

या पुराचा ९.२६ लाख लोकांना फटका बसला असून, ६८,८०६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...

निर्दयी! गळ्यात दोरी टाकून तरुणांनी दिली  माकडाला ‘फाशी’; तिघांना अटक - Marathi News | Cruel! The young man was hanged by a young man with a rope around his neck; Three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्दयी! गळ्यात दोरी टाकून तरुणांनी दिली  माकडाला ‘फाशी’; तिघांना अटक

गावात माकडांच्या टोळ्यांनी गेले काही दिवस उच्छाद मांडला होता. आरोपींच्या शेतात माकडांची अशीच एक टोळी येऊन नुकसान करू लागल्यावर काही मुले हातात काठ्या घेऊन माकडांना हाकलू लागली ...

कराची शेअर बाजारावर अतिरेकी हल्ला; चार हल्लेखोरांसह ११ जण ठार - Marathi News | Terrorist attack on Karachi stock market; Eleven killed, including four assailants | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराची शेअर बाजारावर अतिरेकी हल्ला; चार हल्लेखोरांसह ११ जण ठार

प्रयत्न विफल : मृतांत चार सुरक्षारक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक ...