लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तर करण जोहर करणार होता एकता कपूरशी लग्न, पण...... - Marathi News | When Karan Johar and Ekta Kapoor were all set to marry each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर करण जोहर करणार होता एकता कपूरशी लग्न, पण......

एकताच्या लग्नाचा विषय येतो तेव्हा करण जोहरवरही चर्चा झालीच समजा.एकता आणि करण जोहर दोघेही आज यशस्वी निर्मात्यांच्या यादीमध्ये गणले जातात. ...

CoronaVirus News: आम्ही कोरोनावर कोणतंही औषध तयार केलं नाही; पतंजलीचा यू-टर्न - Marathi News | CoronaVirus Patanjali takes U Turn On Coronil After Uttarakhand Ayush Department Notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: आम्ही कोरोनावर कोणतंही औषध तयार केलं नाही; पतंजलीचा यू-टर्न

उत्तराखंड सरकारनं पाठवलेल्या नोटिशीला पतंजलीचं उत्तर; कोरोनिलवरून कोलांटउडी ...

बॅन केलेल्या 59 पैकी एका अ‍ॅपमध्ये पंतप्रधान मोदींचेही व्हेरीफाईड अकाउंट - Marathi News | Prime Minister Modi's verified account in one of the 59 cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅन केलेल्या 59 पैकी एका अ‍ॅपमध्ये पंतप्रधान मोदींचेही व्हेरीफाईड अकाउंट

भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी रात्री जाहीर केला. ...

बँक मॅनेजर, सॉफ्टवेअर इंजिनिअर चालवायचे ऑनलाईन हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय - Marathi News | Online high profile prostitution business by bank managers, software engineers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँक मॅनेजर, सॉफ्टवेअर इंजिनिअर चालवायचे ऑनलाईन हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय

एका वेबसाईटच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न ...

निया शर्माने मानले सरकारचे आभार, म्हणाली टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा एन्ट्री देऊ नका - Marathi News | ban on tiktok and 59 chinese apps rashami desai to nia sharma hail modi government move | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निया शर्माने मानले सरकारचे आभार, म्हणाली टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा एन्ट्री देऊ नका

करण बोहरा, काम्या पंजाबी, कुशाल टंडन यासारख्या सेलिब्रिटींनीही टिकटॉकसह अनेक चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...

वाह रे पठ्ठ्या! वृद्ध वडील होते दूर अन् फ्लाइट होत्या बंद, समुद्रातून एकटा बोट चालवत 85 दिवसांनी घरी पोहोचला.... - Marathi News | Son sails solo acrosss atlantic to reach 90 year old father | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाह रे पठ्ठ्या! वृद्ध वडील होते दूर अन् फ्लाइट होत्या बंद, समुद्रातून एकटा बोट चालवत 85 दिवसांनी घरी पोहोचला....

लॉकडाऊनमुळे एका बेटावर अडकलेल्या व्यक्तीने वडिलांकडे परतण्यासाठी जे केलं त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ...

जबरदस्त! पाटलांच्या पोराची बातच न्यारी; हात नसतानाही जोपासतोय चित्रकलेची आवड - Marathi News | Chattisgarh artists gokaran patil born without hands paints with his feet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जबरदस्त! पाटलांच्या पोराची बातच न्यारी; हात नसतानाही जोपासतोय चित्रकलेची आवड

जन्मल्यापासूनच गोकर्ण पाटील यांना आपले दोन्ही हात नव्हते.  ...

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादूकांचा ‘शिवशाही’तून प्रवास; आठ तासानंतर पंढरपूरात पोहचणार - Marathi News | The journey of Saint Shrestha Nivruttinath's footsteps through 'Shivshahi'; Will reach Pandharpur in eight hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादूकांचा ‘शिवशाही’तून प्रवास; आठ तासानंतर पंढरपूरात पोहचणार

देशावर अन् राज्यावर आलेले कोरोनाचे संकट टळू दे..., असेच साकडे निवृत्तीनाथ महाराजांना घातले असून पंढरपूराच्या राजाकडेही त्यांचे प्रतिनिधी म्हणून हेच मागणे आम्ही मागणार... ...

CoronaVirus News : जीवघेणा ठरला विवाह सोहळा; नवरदेवाचा मृत्यू अन् तब्बल 95 वराती मंडळी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Marathi News marriage groom dead 95 covid19 positive in patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : जीवघेणा ठरला विवाह सोहळा; नवरदेवाचा मृत्यू अन् तब्बल 95 वराती मंडळी कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी वारंवार प्रशासनाकडून मास्क वापरण्याचा, सोशल डिस्टंसिंगचा सल्ला दिला जात आहे. ...