ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, पण त्यांची वैद्यकीय चाचणी मात्र ‘निगेटिव्ह’ येत आहे; अशा चाचण्यांना वैद्यकीय परिभाषेत ‘फॉल्स निगेटिव्ह टेस्ट’ असे संबोधले जाते. ...
संजय कुमार यांच्याकडील गृहनिर्माण विभागाचा अतिरिक्त कार्यभार प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास व अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ...
सध्या गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबास एक किलो डाळ दिली जाते. हे अन्नधान्य वाटप दिवाळी आणि छटपूजेपर्यंत सुरु राहील, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले. ...
शालेय मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना नवीन तरतुदींची माहिती देण्यासाठी शिक्षण उपसंचालक विभागाने ऑनलाइन प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे. ...
४ हजार ८७८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २४५ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना (कोविड) रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार ७६१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा ७ हजार ८५५ झाला. ...