लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये होणार रेन वॉटर हार्वेस्टिंग; यूजीसीने दिल्या विद्यापीठांना सूचना - Marathi News | Rainwater harvesting will take place in colleges, educational institutions; Instructions to universities issued by UGC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये होणार रेन वॉटर हार्वेस्टिंग; यूजीसीने दिल्या विद्यापीठांना सूचना

‘कॅच दी रेन’ उपक्रम देशात राबवणार ...

...तर 'त्या' बाळाला सांभाळायची जबाबदारी राज्य सरकारची असेल - उच्च न्यायालय - Marathi News | ... So it will be the responsibility of the state government to take care of 'that' baby - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर 'त्या' बाळाला सांभाळायची जबाबदारी राज्य सरकारची असेल - उच्च न्यायालय

अल्पवयीन गर्भवतीला गर्भपातास परवानगी ...

परीक्षा रद्द, मात्र विद्यापीठाकडून संमतिपत्र नसल्याने विद्यार्थी संभ्रमात - Marathi News | Exam canceled, but students confused due to lack of consent from the university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षा रद्द, मात्र विद्यापीठाकडून संमतिपत्र नसल्याने विद्यार्थी संभ्रमात

एटीकेटी व बॅकलॉगबाबत निर्णय प्रलंबित : अव्यावसायिक विद्यार्थ्यांच्या संमतिपत्राची प्रक्रिया अधांतरीच ...

लोकमत इम्पॅक्ट: निवृत्तिनाथांना प्रवासभाड्याचा ‘रिटर्न चेक’; एसटी महामंडळाला सुबुद्धी - Marathi News | Lokmat Impact: Return check for Nivruttinath; Wisdom to ST Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकमत इम्पॅक्ट: निवृत्तिनाथांना प्रवासभाड्याचा ‘रिटर्न चेक’; एसटी महामंडळाला सुबुद्धी

परिवहनमंत्री अनिल परब यांनी या साऱ्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. नाशिक आगाराने संस्थानकडून ७१ हजार रुपयांचे भाडे घेतल्यानंतर बस उपलब्ध करून दिली. ...

सरकारच्या निर्देशानुसारच मी सीईओ! नागपूरचे आयुक्त मुंढे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | I am the CEO as per the instructions of the government! Nagpur Commissioner Mundhe's explanation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारच्या निर्देशानुसारच मी सीईओ! नागपूरचे आयुक्त मुंढे यांचे स्पष्टीकरण

स्मार्ट सिटी प्रकल्पावरून भाजपने मुंढे यांच्यावर आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंढे यांची केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. ...

रुग्णांची लूट थांबणार, रुग्णवाहिकांचे दर सरकार ठरवणार; खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार - Marathi News | Patient looting will stop, ambulance rates will be fixed by the government; Private ambulances will be seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णांची लूट थांबणार, रुग्णवाहिकांचे दर सरकार ठरवणार; खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार

जादा दर आकारणीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यंत्रणा तयार करतील. या रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असेल ...

भाड्याच्या दरात झाली असती खरेदी; कोविड सेंटरच्या कंत्राटाबाबत भाजपाची लोकायुक्तांकडे तक्रार - Marathi News | Purchases would have been made at rental rates in Covid Centre; BJP Complaint to Lokayukta | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाड्याच्या दरात झाली असती खरेदी; कोविड सेंटरच्या कंत्राटाबाबत भाजपाची लोकायुक्तांकडे तक्रार

या सेंटरसाठी ९० दिवसांकरता ज्या वस्तू भाड्याने घेण्यात आल्या त्यांचे दर पाहता त्या खरेदी करणे परवडले असते याकडे साटम यांनी लक्ष वेधले आहे. ...

चंद्रभागा सुनीसुनी; वैष्णवांविना पंढरीत झाला आषाढी सोहळा - Marathi News | Chandrabhaga Sunisuni; Ashadi ceremony was held in Pandharpur without Vaishnavism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रभागा सुनीसुनी; वैष्णवांविना पंढरीत झाला आषाढी सोहळा

प्रमुख संतांच्या पादुकांना स्नान घालत नगरप्रदक्षिणा ...

‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर यूपीएससीच्या परीक्षांचे केंद्र बदलण्याची मुभा - Marathi News | Permission to change UPSC examination centers on 'first come first served' basis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर यूपीएससीच्या परीक्षांचे केंद्र बदलण्याची मुभा

उमेदवाराने बदलासाठी ज्या केंद्राचा पर्याय निवडला असेल, तेथील आसनक्षमता आधीच पूर्ण झाली असल्यास उमेदवारास क्षमता शिल्लक असलेल्या अन्य केंद्रांमधून एखादे केंद्र निवडावे लागेल, ...