अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
का बोटीचे मालकालाही खूपच अल्प पैसे मिळणार आहेत. त्यातून दुरुस्तीचा खर्च अशक्यच असल्यामुळे १ आॅगस्ट रोजी कायदेशीर मच्छीमारी सुरू झाल्यावर मच्छीमार बोट समुद्रात कशी न्यायची, हा मोठा प्रश्न मच्छीमारांसमोर निर्माण झाला आहे. ...
नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कचरा वर्गीकरण पद्धतीची सादरीकरणासह माहिती दिली. ...
या प्रतिक्रियेची आॅडिओ क्लिप व्हॉट्सअॅप, फेसबुकवर मोठ्या प्रमाणात ही क्लिप झळकत असताना, तिच्या सत्यतेबाबत उपमहापौर जगदीश गायकवाड यांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित क्लिप माझीच असल्याचे सांगत, पालिका प्रशासनावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. ...
गुजरातच्या औद्योगिक वसाहतीत जाणा-या कामगारांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन संक्रमित रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. ती अखेर खरी ठरली असून १ ते ४ जुलैदरम्यान बोर्डीत ५, रामपूर आणि चिखले येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळल्यानंतर त ...
बॉम्बे रेयॉनच्या कामगारांचा जानेवारीपासूनच्या थकीत पगाराचा प्रश्न चिघळला आहे. मागील तीन महिन्यांपासून पगारासाठी आंदोलन करणाºया कामगारांना कामावर न घेता इतर काही कामगारांना कामावर बोलावून त्यांना पगार दिल्याने कामगार संतप्त झाले आहेत. ...
कोरोनाने वसई तालुक्यात थैमान घातले आहेत. सुमारे पाच हजारांच्या अधिक नागरिकांना या आजाराने ग्रासले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही. ...
वसईतील विवा महाविद्यालयाचे संगणक सर्व्हर अज्ञाताकडून हॅक झाल्याची तक्रार कॉलेजचे आय.टी. विभागाचे प्राध्यापक ब्रिजेश जोशी यांनी विरार पोलिसांत केली आहे. ...
जमिनीच्या पैशांचा गैरव्यवहार करून पैसे लाटणा-या आरोपींपैकी एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या आठ पोलिसांना क्वारंटाईन केले. ...
यावर्षी मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये LAC वर चीनने सैन्य तैनाती वाढवल्यानंतर, चिनूक या भागांत तैनात करण्यात आले. ते चीन सीमेवर भारताची युद्ध तयारी सक्षम करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. ...