लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

 सुरक्षारक्षक पॉझिटीव्ह, बंगला सील तरीही रेखा का देत आहेत कोरोना टेस्ट करायला नकार?   - Marathi News | coronavirus : why rekha has not done her corona test yet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सुरक्षारक्षक पॉझिटीव्ह, बंगला सील तरीही रेखा का देत आहेत कोरोना टेस्ट करायला नकार?  

बीएमसीने रेखा यांना कोरोना चाचणीचा सल्ला दिला. पण अद्याप तरी रेखा यांनी कोरोना चाचणी केलेली नाही. ...

लॉकडाऊनमध्ये पाठकबाईंचा झाला चांगलाच फायदा, सोशल मीडियावर मानले चाहत्यांचे आभार - Marathi News | Tujhyat Jeev Rangla fame Akshaya Deodhar Crossed 1 Million Followers On Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये पाठकबाईंचा झाला चांगलाच फायदा, सोशल मीडियावर मानले चाहत्यांचे आभार

फॅन्सकडून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला मिळणारं प्रेम हे विशेष तसंच तितकंच खास असतं. ते मिळत असल्यानं स्वतःला नशीबवान समजत आहे अशा शब्दांत तिने आपल्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत. ...

"सचिन पायलट यांनी आता नरेंद्र मोदी यांच्यामागे खंबीरपणे उभं राहावं" - Marathi News | Union Minister Ramdas Athavale said that Sachin Pilot should now stand behind PM Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सचिन पायलट यांनी आता नरेंद्र मोदी यांच्यामागे खंबीरपणे उभं राहावं"

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विटरवर व्हीडिओद्वारे एक नवा दावा केला आहे. ...

मृतदेहाचा फोटो घेताना फोटोग्राफरने अचानक आवाज ऐकला; मृत व्यक्ती चक्क बोलू लागला मग... - Marathi News | Kerala photographer realises 'dead man' is alive while taking pics, saves his life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मृतदेहाचा फोटो घेताना फोटोग्राफरने अचानक आवाज ऐकला; मृत व्यक्ती चक्क बोलू लागला मग...

रविवारी कोणीतरी सिवादासनला घरी भेटण्यासाठी आला. त्याला वाटले की, सिवादासन मृत पावलेला आहे, त्याने पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. ...

इंग्लंडचा भारत दौरा स्थगित? IPL 2020 साठी चाललीय खटाटोप! - Marathi News | India's white-ball home series against England set to be postponed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा भारत दौरा स्थगित? IPL 2020 साठी चाललीय खटाटोप!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमासाठी ही खटाटोप सुरू असल्याची चर्चा आहे. ...

जागा काय तुमच्या बापाची आहे काय?, माजी आमदार विनायक निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Does the land belong to your father ?, FIR against Former MLA Vinayak Nimhan in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जागा काय तुमच्या बापाची आहे काय?, माजी आमदार विनायक निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल

आमच्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न निम्हण यांचा दावा ...

ज्योतिरादित्य, सचिन पायलटनंतर कोण?... राहुल जी?; भारताच्या माजी क्रिकेटपटूची 'कमेंट' व्हायरल - Marathi News | First, Jyotiraditya Scindia, Now, Sachin Pilot. Who next? Aakash Chopra say Rahul G? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्योतिरादित्य, सचिन पायलटनंतर कोण?... राहुल जी?; भारताच्या माजी क्रिकेटपटूची 'कमेंट' व्हायरल

राहुल गांधी यांच्य युवा ब्रिगेडमधील शिलेदार पक्ष सोडत आहेत.. ...

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी 'त्या' लाल बॅगेतून अनेक खुलासे; दोन मोठे रहस्य उलगडली - Marathi News | Sushant singh rajput suicide two secrets red bag ankita offer revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत प्रकरणी 'त्या' लाल बॅगेतून अनेक खुलासे; दोन मोठे रहस्य उलगडली

सुशांतच्या आत्महत्येनंतर रोज एक नवा प्रश्न उभा रहातो आहे. ...

Coronavirus: थाटामाटात लग्न लावले अन् वधूपित्यासह १७ जण कोरोनाबाधित आढळले; २०० पाहुण्यांवर गुन्हा - Marathi News | Coronavirus: 17 people found to be infected with coronavirus in who attending wedding Osmanabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: थाटामाटात लग्न लावले अन् वधूपित्यासह १७ जण कोरोनाबाधित आढळले; २०० पाहुण्यांवर गुन्हा

उस्मानाबाद जिल्ह्यातील राळेसांगवी येथे २९ जून रोजी एक विवाह सोहळा थाटामाटात पार पडला.  त्यास २०० वर वऱ्हाडींची उपस्थिती होती. ...