सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णांच्या यादीत ठाणे जिल्हा आघाडीवर असून त्यापाठोपाठ पुणे आणि मुंबईचा क्रमांक आहे. याशिवाय पालघर, रायगड, सोलापूर, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील संख्या मोठी आहे. ...
गंगाराम चौधरी हे चळणी येथील शाळेत चित्रकला शिक्षक होते. ते वारली चित्रकलेचे जाणकार होते. २०१६ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. ...
पूर्वी राज्य सरकार दरवर्षी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ९० दिवसांची मुदत देत असे. त्यासाठी शासनाने काढलेल्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. ...
मुख्यमंत्र्यांनी आज रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही दिसू लागला आहे. ...
कोरोनाग्रस्तांवरील उपचार आणि त्यांना क्लेम अदा करण्याबाबत कंपन्यांनी घेतलेल्या भूमिकेवर इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडिया (आयआरडीएआय) बारकाईने नजर ठेवून आहे. ...
इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या दहा सेलिब्रिटींचे कोट्यवधी फॅन्स आहेत. गायिका भूमी त्रिवेदी हिने याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे ११ जुलै रोजी तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू झाली. ...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात सर्वाधिक ४०७ रु ग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार ५ तर मृतांची २३१ झाली आहे. ...