लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निलंबित डीआयजी मोरे यांना हायकोर्टाचा दिलासा - Marathi News |  High court has given relief to DIG More | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निलंबित डीआयजी मोरे यांना हायकोर्टाचा दिलासा

निशिकांत मोरेंना अटकेपासून हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे.  ...

तुमचा बॉयफ्रेंड अजूनही एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो का हे कसं ओळखाल? - Marathi News | How will you know if your boyfriend still connected with ex girlfriend | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमचा बॉयफ्रेंड अजूनही एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो का हे कसं ओळखाल?

रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर पार्टनरसोबत राहून अनेक अनुभव येत असतात.   ...

नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, 26 जानेवारीपासून होणार अंमलबजावणी - Marathi News | Cabinet approves nightlife decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, 26 जानेवारीपासून होणार अंमलबजावणी

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ...

राम मंदिराबाबत मोठी बातमी, दिल्ली निवडणुकीपूर्वीच ट्रस्टची स्थापना होणार? - Marathi News | home ministry may announce ram mandir trust before delhi election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराबाबत मोठी बातमी, दिल्ली निवडणुकीपूर्वीच ट्रस्टची स्थापना होणार?

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टसंदर्भात मोठी घोषणा होऊ शकते. ...

अबब! मुरुड समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला तब्बल ७० फूटांचा व्हेल मासा - Marathi News | Now! Dead whale fish found on the Murud beach in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अबब! मुरुड समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला तब्बल ७० फूटांचा व्हेल मासा

तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने किनाऱ्यावर दुर्गंधी पसरली आहे. ...

महाराष्ट्रात 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Maharashtra Government makes film 'Tanhaji' tax-free in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  ...

मनसेचा नवीन ध्वज वादात; राजमुद्रेसाठी विनोद पाटील देणार कायदेशीर लढा - Marathi News | MNS New flag in controversy ; Vinod Patil will fight legal battle for Rajmudra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा नवीन ध्वज वादात; राजमुद्रेसाठी विनोद पाटील देणार कायदेशीर लढा

राजमुद्रेचा झेंड्यावर वापर करण्यास सुरुवात केल्यास, राजमुद्रेचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. तरी देखील मनसेकडून राजमुद्रा ध्वजावर घेतल्यास, कायदेशीर काय करता येईल ते पाहू असंही विनोद पाटील म्हणाले. ...

पर्वा नाही तर 'सीएए-एनआरसी'ची क्रोनॉलॉजी लागू करा, अमित शाहांना आव्हान  - Marathi News | prashant kishor challenge to amit shah says go ahead and try implementing caa, nrc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्वा नाही तर 'सीएए-एनआरसी'ची क्रोनॉलॉजी लागू करा, अमित शाहांना आव्हान 

केंद्र सरकार सीएए लागू करण्यासाठी मागे हटणार नाही. याला विरोध करणाऱ्यांची पर्वा करणार नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते. ...

सोनिया गांधी, शरद पवारांनी माफी मागावी; हिंदूविरोधी वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक  - Marathi News | Sonia Gandhi, Sharad Pawar should apologize; BJP offensive against anti-Hindu statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी, शरद पवारांनी माफी मागावी; हिंदूविरोधी वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक 

समझोता एक्सप्रेसच्या स्फोटावेळी काँग्रेसने हिंदू दहशतवाद शब्द उल्लेख केला होता. ...