लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अपहरण करून महिलेची हत्या करणाऱ्याला अटक - Marathi News | Kidnapper arrested for abducting woman | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपहरण करून महिलेची हत्या करणाऱ्याला अटक

तो सराईत गुन्हेगार असून, त्याने लुटीच्या उद्देशानेच महिलेचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. ...

जिममधील तरुणीचा मृत्यू औषधामुळे, ट्रेनरच्या बॅगेतून मिळवले - Marathi News | The death of a young woman in the gym was obtained through a trainer's bag | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिममधील तरुणीचा मृत्यू औषधामुळे, ट्रेनरच्या बॅगेतून मिळवले

मेघनाच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करून मनविसेचे ठाण्यातील अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ऑनलाइन औषधविक्रीबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. ...

औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Chhatrapati Sambhaji Maharaj's name, Cabinet decision at Aurangabad airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, मंत्रिमंडळाचा निर्णय

औरंगाबाद महापालिकेने देखील धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. ...

कोरोनामुळे भारतीय व्यापाराला ३४८ दशलक्ष डॉलरचा फटका - Marathi News | Corona hits $ 348 million in Indian trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनामुळे भारतीय व्यापाराला ३४८ दशलक्ष डॉलरचा फटका

कोरोना विषाणूमुळे भारतीय व्यापारास ३४८ दशलक्ष डॉलरचा फटका बसला असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. ...

जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांच्यावर गुन्हा, मुंबईत ईडीचे छापे - Marathi News | ED raids in Mumbai, crime against Naresh Goyal of Jet Airways | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांच्यावर गुन्हा, मुंबईत ईडीचे छापे

जेट एअरवेजचे संस्थापक व माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला. ...

...म्हणून भिन्न विचारसरणी असलेल्या तिन्ही पक्षांचं सरकार टिकलं! - Marathi News | ... So the three-party government with different ideologies survived! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणून भिन्न विचारसरणी असलेल्या तिन्ही पक्षांचं सरकार टिकलं!

कोणत्याही सरकारच्या केवळ १00 दिवसांतील कामगिरीचे मूल्यमापन करणे, हे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरू शकते. ...

कोरोनामुळे देशातील पर्यटनासाठी संधी - Marathi News | Opportunities for tourism in the country due to Corona | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोनामुळे देशातील पर्यटनासाठी संधी

गेले २ महिने कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यावरील अनेक थेअरीज्, चर्चा, व्हिडीओज् पाहून जग एका अदृश्य भीतीतून जात आहे, असे वाटते. ...

'या' सर्व गोष्टींवरचा विश्वास टिकवून ठेवणे ही मोठी कला! - Marathi News | Great art is to maintain faith in 'all these things'! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :'या' सर्व गोष्टींवरचा विश्वास टिकवून ठेवणे ही मोठी कला!

डोळे बंद करून समाज अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतो. झाडे आपल्या फळांचा, फुलांचा दर्जा सहज टिकवून ठेवू शकतात त्यामुळेच त्यांची जग काळजी घेत राहते. ...

अध्यात्म मन:शांतीसाठी की व्यवसायासाठी? - Marathi News | Spirituality for peace or business? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अध्यात्म मन:शांतीसाठी की व्यवसायासाठी?

ईश्वरावरील ही श्रद्धा म्हणजेच ईश्वर असतो का? आपल्या स्वत:च्या अस्तित्वाला तर्कबुद्धीच्या कसोटीवर खरे ठरविण्यासाठी मनुष्य अज्ञात शक्तीचे अस्तित्व मान्य करण्यात तयार होतो असे दिसते. ...