लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एकाकडे अनेक खात्यांचे ‘शॅडो’ कारभार; राज यांच्या मनसेची सावलीही छोटीच! - Marathi News | mns one hand, the 'shadow' of many cabinets vrd | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकाकडे अनेक खात्यांचे ‘शॅडो’ कारभार; राज यांच्या मनसेची सावलीही छोटीच!

आताही वर्धापनदिनी त्यांनी प्रतिरूप मंत्रिमंडळाची (शॅडो कॅबिनेट) घोषणा केली. ती कल्पना चांगली असली तरी, एकाकडे अनेक खात्यांचे ‘शॅडो’ कारभार सोपवावे लागल्याची त्यातील परिस्थिती पाहता ‘मनसे’च्या संघटनात्मक बळावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरून गेले. ...

Coronavirus: १५ एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांचे व्हिसा रद्द; केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Coronavirus update India suspends all tourist visas from 13 March to 15 April kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: १५ एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांचे व्हिसा रद्द; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

शंभरहून अधिक देशांना कोरोनाचा फटका; संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल ...

पुन्हा एकदा ‘द बर्निंग ट्रेन’...!! वाचा सविस्तर - Marathi News | dharmendra jeetendra starrer the burning train all set for a remake-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा ‘द बर्निंग ट्रेन’...!! वाचा सविस्तर

1980 साली प्रदर्शित झालेला ‘द बर्निंग ट्रेन’ हा मल्टिस्टारर सिनेमा तुम्हाला आठवत असेलच... ...

EPFOचं 64 लाख पेन्शनधारकांना मोठं गिफ्ट; 'या' नियमात केला बदल - Marathi News | big relief to 64 lakhs eps 95 pensioners submit online life certificate of the year vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFOचं 64 लाख पेन्शनधारकांना मोठं गिफ्ट; 'या' नियमात केला बदल

लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याच्या नियमात केलेल्या बदलांमुळे कर्मचारी पेन्शन योजना(EPS), 1995अंतर्गत 64 लाख पेन्शनर्सना फायदा मिळणार आहे. ...

आजचे राशीभविष्य - 12 मार्च 2020 - Marathi News | Today's horoscope - March 12, 2020 vrd | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 12 मार्च 2020

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आशा भोसले यांच्यासोबत असलेली मुलगी आता बनलीय प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ही? - Marathi News | Shruti Haasan's childhood PHOTO in school uniform nearby Asha Bhosle is unmissable PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशा भोसले यांच्यासोबत असलेली मुलगी आता बनलीय प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ही?

या अभिनेत्रीनेच तिच्या सोशल मीडियाला हा फोटो पोस्ट केला आहे. ...

Shocking : अजय देवगणने तर खरंच वाट लावली ? काय आहे प्रकरण - Marathi News | Shocking :Ajay Devgn Popularity Increased After Tanhaji Movie-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking : अजय देवगणने तर खरंच वाट लावली ? काय आहे प्रकरण

साउथ सुपरस्टार रजनीकांत आपल्या सिनेमाच्या रिलीजवेळी सातव्या स्थावार होते. तर चित्रपट रिलीज झाल्यावर ते सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचले. ...

Delhi Violence: दिल्लीत हिंसाचार घडविण्यासाठी उत्तर प्रदेशातून आले होते ३०० लोक - Marathi News | Delhi Violence: Six people came from Uttar Pradesh to carry out violence in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: दिल्लीत हिंसाचार घडविण्यासाठी उत्तर प्रदेशातून आले होते ३०० लोक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा : दोषींची गय केली जाणार नाही ...

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ हा महिलांच्या मूलभूत अधिकारांचा उपमर्द -सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Sexual harassment in the workplace is the epitome of women's basic rights - the highest court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ हा महिलांच्या मूलभूत अधिकारांचा उपमर्द -सर्वोच्च न्यायालय

खोट्या तक्रारी केल्या गेल्या : ६00 किलोमीटर दूर कनिष्ठ पदावर बदलीही केली होती ...