आजचे राशीभविष्य - 12 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 07:06 AM2020-03-12T07:06:48+5:302020-03-12T07:07:13+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - March 12, 2020 vrd | आजचे राशीभविष्य - 12 मार्च 2020

आजचे राशीभविष्य - 12 मार्च 2020

Next

मेष -
आपण आज शारीरिक आणि मानसिक स्फूर्ति अनुभवाल. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा

वृषभ -
गणेशजी सांगतात की, आज अचानक खर्चाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासात संकटे येतील. मन उद्विग्न होईल. आणखी वाचा

मिथुन -
घरदार व जमीनजुमला या विषयाच्या कागदकामाबाबत आज दक्ष रहावे लागेल. कुटुंबियाबरोबर विनाकारण वाद होतील. आणखी वाचा

कर्क -
अध्यात्म आणि गूढ विद्या करून घेण्यासाठी आजचा दिवस चांगला असल्याचे श्रीगणेश सुचवतात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य तुम्हाला आनंदी ठेवेल. आणखी वाचा

सिंह -
आज आपण आपल्या गोड शब्दांनी कार्य सिद्ध कराल. कुटुंबाबरोबर आनंदात वेळ घालवाल. परंतु दुपारनंतर अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका, असा गणेशजींचा सल्ला आहे. आणखी वाचा

कन्या -
गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला शुभफलदायी आहे. तुमच्या प्रभावी बोलण्याने तुम्ही प्रेमाचे व लाभदायक संबंध प्रस्थापित कराल. आणखी वाचा

तूळ -
गणेशजी सुचवतात की, आकस्मिक खर्चाबाबत सावधान रहा. शरीर व मन अस्वस्थ असल्यामुळे मित्रांबरोबर भांडण व वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा

वृश्चिक -
श्रीगणेश सांगतात की आज आपल्याला अनेक बाबींत लाभ, यश व किर्ती मिळेल. धनप्राप्तीचे योगही संभवतात. मित्रांसाठी पैसा खर्च करावा लागेल. आणखी वाचा

धनु -  
आजचा आपला दिवस लाभदायी असेल असे गणेशजी सांगतात. घर आणि व्यवसाय दोन्हीही क्षेत्रात आज आनंद व समाधानाचे वातावरण राहील. आणखी वाचा

मकर -
आज संपूर्ण शुभफल देणारा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. विदेशातून आप्तेष्टांची काही चांगली बातमी आपले मन आनंदित करेल. आणखी वाचा

कुंभ -
आजचा पूर्ण दिवस आपल्यासाठी शुभ आहे असे गणेशजी म्हणतात. राग व बोलणे यावर संयम ठेवा. कुटुंबियांशी वाद करू नका. आणखी वाचा

मीन -
आज दैनंदिन कामात शांतता मिळेल. मित्र व ओळखीच्या लोकांबरोबर जाऊन एखादया मनोरंजन स्थळाचा आनंद लुटण्याचे ठरवू शकाल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - March 12, 2020 vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.