नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
‘आता ती बाई चांगलं काम करेल. हिंदी-इंग्रजी बोलते, हरकत नाही. मला नाही पण माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मात्र आदित्य साहेबांना आवडलं नाही’ या शब्दांत त्यांनी निशाणा साधला. खैरे म्हणाले, मी बाळासाहेबांबरोबर अनेक वर्षे काम केले आहे. ...
नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो पेशवेकालीन रहाडी यानिमित्ताने उघडण्यात येतात आणि त्यात रंगाचा हौद तयार करून त्यात रंग खेळला जातो. ...
राजीव शुक्ला यांनी उमेदवारी नाकारल्याच्या ट्विटनंतर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून राजीव शुक्ला यांनी पक्ष संघटनेसाठी उमेदवारी नाकारल्याबद्दल कौतुक करण्यात आले आहे. ...
निळ्या रंगाचं रक्त असलेल्या या जीवाचं नाव आहे हॉर्स शू. हा एका दुर्मीळ प्रजातीचा खेकडा आहे. तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकडा जगातल्या सर्वात जुन्या जीवांपैकी एक आहे. ...