लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Coronavirus : जहाजांवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटन व्यवसाय गाळात, टुरिस्ट गाइड आर्थिक अडचणीत - Marathi News | Coronavirus : Tourist guides are in financial difficulty due to the restrictions on access to ships | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : जहाजांवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटन व्यवसाय गाळात, टुरिस्ट गाइड आर्थिक अडचणीत

जहाजांसाठी व इतरत्र टुरिस्ट गाइड म्हणून काम करणाऱ्यांना याच कालावधीत अधिक मागणी असते. मात्र आता त्यांच्यासमोर वर्षभराच्या आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहण्याची भीती आहे. ...

पोलिसांनी उधळला घातपाताचा कट, भूसुरुंग स्फोट व चकमकीनंतर नक्षलवादी जंगलात पळाले - Marathi News | Encounter between Police & Naxalites Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलिसांनी उधळला घातपाताचा कट, भूसुरुंग स्फोट व चकमकीनंतर नक्षलवादी जंगलात पळाले

हेडरी पोलीस आणि सीआरपीएफ बटालियन 191 च्या कंपनी सी चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. ...

उद्धव ठाकरेंच्या सूचना शिवसेनेकडूनच धाब्यावर; कोरोना संकटातही खासदाराची शिर्डीत परिक्रमा - Marathi News | Coronavirus : Shiv Sena MP Sadashiv Lokhande led a religious procession in Shirdi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या सूचना शिवसेनेकडूनच धाब्यावर; कोरोना संकटातही खासदाराची शिर्डीत परिक्रमा

Coronavirus : शिवेसनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्त्वाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.  ...

Coronavirus : अलिबागमध्ये तीन नागरिक निगरानी कक्षात, गंभीर लक्षणे नसल्याचा निर्वाळा - Marathi News | Coronavirus: Three civilian surveillance rooms in Alibaug, without any serious symptoms | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus : अलिबागमध्ये तीन नागरिक निगरानी कक्षात, गंभीर लक्षणे नसल्याचा निर्वाळा

Coronavirus: अलिबाग शहरातील नागरिक दुबई येथे कामानिमित्त गेले होते. ...

माेदींच्या नावे फर्ग्युसनला सुट्टी देण्याचे खाेटे ट्विट - Marathi News | fake tweet in the name of modi about to shut Ferguson college rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माेदींच्या नावे फर्ग्युसनला सुट्टी देण्याचे खाेटे ट्विट

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नावे फेक ट्विट व्हायरल हाेत असून त्यात फर्ग्युसन महाविद्यालयाला सुट्टी देण्याची विनंती करण्यात आली आहे. ...

Coronavirus : युरोपचा प्रवास टाळा, इसिसच्या दहशतवाद्यांना सूचना - Marathi News | Coronavirus: ISIS tells terrorists to steer clear of coronavirus-stricken Europe rkp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : युरोपचा प्रवास टाळा, इसिसच्या दहशतवाद्यांना सूचना

Coronavirus : इसिसने 'अल नबा' या वृत्तपत्रातून दहशतवाद्यांना या सूचना दिल्या आहेत. ...

काेराेनाचा सामना करण्यासाठी आता वेबसाईट ; काेराेनाची लक्षणे आढळल्यास देता येणार माहिती - Marathi News | Website to tackle corona ; people can fill the information about symptoms of corona rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेराेनाचा सामना करण्यासाठी आता वेबसाईट ; काेराेनाची लक्षणे आढळल्यास देता येणार माहिती

काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली असून परदेशातून आलेले नागरिक आपल्या तब्येतीची माहिती या वेबसाईटवर प्रशासनाला देऊ शकतात. ...

लीप लॉक सीनसाठी दिग्दर्शक पडला अभिनेत्रीच्या मागे... मग घडले असे काही - Marathi News | shubhi sharma actress shares her horrifying experience of shooting PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लीप लॉक सीनसाठी दिग्दर्शक पडला अभिनेत्रीच्या मागे... मग घडले असे काही

अभिनेत्रीला चित्रीकरणाच्यावेळी अचानक लीप लॉक सीनविषयी सांगण्यात आले होते. ...

दाबोळी विमानतळावर १ कोटी ११ लाख ५८ हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त - Marathi News | Smuggled gold on dabolim airport goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी विमानतळावर १ कोटी ११ लाख ५८ हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने रविवारी केलेली ही कारवाई या आर्थिक वर्षातील तस्करीच्या सोन्याची सर्वांत मोठी कारवाई आहे. ...