लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Coronavirus :पुण्यासह औरंगाबाद, सोलापूर, धुळे आणि मिरज येथेही प्रयोगशाळा - Marathi News | Coronavirus : Laboratories in Pune including Aurangabad, Solapur, Dhule and Miraj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus :पुण्यासह औरंगाबाद, सोलापूर, धुळे आणि मिरज येथेही प्रयोगशाळा

सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी कस्तुरबा गांधी रुग्णालयाची पाहणी केली. येथील विलगीकरण कक्षाची पाहणी करून आवश्यक व्यवस्थांचा आढावा घेतला. ...

Corona virus : कोरोनाच्या नियंत्रणासाठी पोलिसांकडून ‘१४४’ची मात्रा, खासगी टूर्सवर बंदी - Marathi News | Corona virus :The IPC '144' from the police for the control of Corona, banned from private tours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona virus : कोरोनाच्या नियंत्रणासाठी पोलिसांकडून ‘१४४’ची मात्रा, खासगी टूर्सवर बंदी

सीआरपीसी कायद्याच्या कलम १४४ अन्वये एका ठिकाणी पाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोक जमू शकत नाहीत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. ...

आजचे राशीभविष्य - 16 मार्च 2020 - Marathi News | Today's Horoscope - March 16, 2020 pnm | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 16 मार्च 2020

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

मुंबई ते मांडवा रो-रो सेवेला प्रारंभ, हॉवरक्राफ्ट जूनपर्यंत - Marathi News | Starting from Mumbai to Mandawa Roe-Ro service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ते मांडवा रो-रो सेवेला प्रारंभ, हॉवरक्राफ्ट जूनपर्यंत

मुंबई ते नवी मुंबई, कल्याण, वसई ही ठिकाणे अंतर्गत जलमार्गाने जोडण्याबाबत सरकार प्रयत्नशील असून, लवकरच काही मार्गांवर हॉवरक्राफ्ट सेवा सुरू करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय नौकावहन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला. ...

'देवी'च्या सक्सेस पार्टीला दिसले हे सेलिब्रेटी, काजोलच्या लूकचीच रंगलीय चर्चा - Marathi News | devi short film success party PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'देवी'च्या सक्सेस पार्टीला दिसले हे सेलिब्रेटी, काजोलच्या लूकचीच रंगलीय चर्चा

शिर्डी परिक्रमा महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल - Marathi News | FIR on Shirdi Parikrama Festival organizers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी परिक्रमा महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

कोरोना साथीचा प्रसार होऊ नये यासाठी गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याच्या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. ...

अपहरणाच्या संशयातून तरुणाच्या भावाचा खून - Marathi News | Young man murdered on suspicion of kidnapping | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहरणाच्या संशयातून तरुणाच्या भावाचा खून

भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७), असे मृताचे नाव असून त्याची आई अलकाबाई बाळासाहेब गायकवाड (४१) व वडील बाळासाहेब गंगाधर गायकवाड (४१) हे दोघे गंभीर जखमी आहेत. ...

अज्ञातांकडून जिओची फसवणूक, ग्राहकांची साडेनऊ लाखांची रक्कम हडपली - Marathi News | JIO fraud by unknown people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अज्ञातांकडून जिओची फसवणूक, ग्राहकांची साडेनऊ लाखांची रक्कम हडपली

जानेवारी महिन्यापासून मोबाइल टॉवर बसवण्याच्या बहाण्याने, नोकर भरतीच्या बहाण्याने, फायबर इंटरनेट जोडणीसाठी तसेच इतर व्यवसायांची जाहिरातबाजी या बनावट वेबसाइटवर करण्यात आली होती. ...

Coronavirus : कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबतचे समज आणि गैरसमज - Marathi News | Coronavirus: Myths and Misconceptions about Corona Virus Infection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबतचे समज आणि गैरसमज

प्रसारमाध्यमांनी कोविड-१९ च्या संक्रमणाबाबत माहिती देऊन नागरिकांची मदत केली आहे. परंतु संक्रमणाबाबत जेवढे समज आहेत, तेवढे गैरसमजही आहेत. ...