लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घरीच बसा, जुनी कार विका; मारुती सुझुकीने आणली योजना - Marathi News | Sit at home, sold your old car; The plan brought by Maruti Suzuki hrb | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :घरीच बसा, जुनी कार विका; मारुती सुझुकीने आणली योजना

स्थानिक एजंट, ओएलएक्स आणि ऑनलाईन कार खरेदी विक्री वेबसाईटमुळे मारुतीला मोठा फटका बसला आहे. ...

काँग्रेसचे १० ते १२ आमदार राजीनामा देणार?; भाजपाच्या खेळीने राजकारण तापणार    - Marathi News | 10 to 12 MLAs of Congress will resign ?; BJP's politics will heat up in Gujarat pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे १० ते १२ आमदार राजीनामा देणार?; भाजपाच्या खेळीने राजकारण तापणार   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीनामा दिलेल्या ५ काँग्रेस आमदारांमध्ये जेवी काकडिया आणि सोमाभाई पटेल हे दोन आमदार असू शकतात. ...

शहीद वडिलांच्या अंत्यसंस्काराला चिमुकला गाऊ लागला 'गोल-गोल रानी..', अनेकांना अश्रू अनावर - Marathi News | four year old son started singing gol gol rani at the funeral of martyr father everyone tears vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद वडिलांच्या अंत्यसंस्काराला चिमुकला गाऊ लागला 'गोल-गोल रानी..', अनेकांना अश्रू अनावर

रविवारी एका चार वर्षांच्या चिमुकल्याच्या मुखातून जेव्हा उपस्थितांनी हे गाणं ऐकलं, तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला. ...

Corona Virus: कोरोनाच्या दहशतीमुळे ब्रिटनच्या राणीने सोडला राजमहाल; 'या' ठिकाणी करणार वास्तव्य - Marathi News | Corona Virus: Queen shifted out of Buckingham Palace amid COVID-19 crisis pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Virus: कोरोनाच्या दहशतीमुळे ब्रिटनच्या राणीने सोडला राजमहाल; 'या' ठिकाणी करणार वास्तव्य

'द सन' या दैनिकाच्या वृत्तानुसार आतापर्यंत कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळला नाही. मात्र कोणतीही  जोखीम घ्यायची नाही. ...

सुंदर असूनही या अभिनेत्रींना मिळत नाही काम, एकीला तर करावा लागला आईचा रोल - Marathi News | mahi gill to huma qureshi these beautiful actress have not work-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुंदर असूनही या अभिनेत्रींना मिळत नाही काम, एकीला तर करावा लागला आईचा रोल

नशीब दुसरं काय? ...

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - सोमवार, 16 मार्च 2020 - Marathi News | Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Monday, March 16, 2020 vrd | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - सोमवार, 16 मार्च 2020

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...

अनुसूचित जातीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक - Marathi News | Meeting for effective implementation of SC Schemes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुसूचित जातीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक

महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमने ८ मार्चला शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवारी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. ...

Corona Virus: कोरोनाचा धसका! कुठे गेले सीएए विरोधक आणि शाहीनबाग आंदोलक?  - Marathi News | Corona Virus: Corona's Dread! Where have CAA protesters and Shaheenbagh protesters gone? pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: कोरोनाचा धसका! कुठे गेले सीएए विरोधक आणि शाहीनबाग आंदोलक? 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र जमण्यास विरोध केला आहे. त्यामुळे सीएएविरोधात होणाऱ्या राजकीय सभाही बंद झाल्या आहेत. ...

समलैंगिक संबंधाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करणे पडले महागात - Marathi News | Gay Video Filming In Mobile News | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समलैंगिक संबंधाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करणे पडले महागात

गोरेगाव पूर्वेकडील उच्चभ्रू वसाहतीत ३२ वर्षीय तक्रारदार आई-वडिलांसोबत राहतात. ते इंटेरियर आर्किटेक्चर आहेत. ते समलैंगिक असून, सहका-यासोबत ठेवलेले लैंगिक संबंधाचे चित्रीकरण त्यांच्या संमतीने त्यांच्या मोबाइलमध्ये ठेवत असे. ...