सध्या सरकारच्या अधिनियमातून लग्न समारंभ वगळण्यात आले आहे. मात्र जीम, नाईटक्लब, स्पा, साप्ताहिक बाजार 31 मार्चपर्यंत बंद राहतील. आवश्यकता भासल्यास यावर पुन्हा निर्णय घेण्यात येईल, असंही केजरीवाल म्हणाले. ...
जेम्स बाँड या चित्रपटामुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री ओल्गा कुरीलेन्कोला कोरोना व्हायरसची लागण झाली असून तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. ...
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी बुधवार, सकाळी दहा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ...
मागील 10 दिवसांत सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली असून, सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 39 हजार 661 रुपये एवढे झाले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचे दर 1949 रुपयांनी घसरले असून, 39,661 रुपयांवर आले आहेत. ...