लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धर्मेंद्र यांनी केला होता घरातील या गोष्टीला विरोध, मग हेमा मालिनी यांनी केले होते असे काही... - Marathi News | 'Dharmendra didn't want Esha Deol to dance, work in Bollywood', reveals Hema Malini on 'The Kapil Sharma Show' psc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांनी केला होता घरातील या गोष्टीला विरोध, मग हेमा मालिनी यांनी केले होते असे काही...

हेमा मालिनी यांनीच ही गोष्ट द कपिल शर्मा शो मध्ये सांगितली. ...

Coronavirus : टेस्टिंग किट ही पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन - Marathi News | Coronavirus: Testing Kit is a polymerase chain reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : टेस्टिंग किट ही पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन

विषाणू हा एच प्रथिनांचा समूह असल्यामुळे शरीराबाहेर जिवंत राहू शकत नाही. त्यासाठी मानवी पेशींची गरज लागते. ...

Coronavirus : यात्रा रद्द झाल्याने तमाशा कलावंतांवर संक्रांत! २५० पार्ट्या पडल्या बंद - Marathi News | Coronavirus: Tamasha Actor in Trouble Due to Cancellation Fair | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Coronavirus : यात्रा रद्द झाल्याने तमाशा कलावंतांवर संक्रांत! २५० पार्ट्या पडल्या बंद

गावोगावचे यात्रा-उत्सव रद्द झाल्याने तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ अली आली. ...

Nirbhaya Case: अखेर न्याय झाला! निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना पहाटे तिहार कारागृहात फाशी  - Marathi News | Finally justice done! All four criminals of Nirbhaya were hanged in Tihar jail BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nirbhaya Case: अखेर न्याय झाला! निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना पहाटे तिहार कारागृहात फाशी 

16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एका तरुणीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर या तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. ...

टोकियो ऑलिम्पिक निर्धारित वेळेतच होईल - आयओए - Marathi News | Tokyo Olympics to be held in scheduled time - IOA | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टोकियो ऑलिम्पिक निर्धारित वेळेतच होईल - आयओए

कोरोनामुळे जगातील आरोग्य सेवा आणि अर्थव्यवस्था कोलमडली असली तरी. आयओसी मात्र टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन २४ जुलैपासून करण्यावर ठाम आहे. ...

पंतप्रधान मोदींची 'जनता कर्फ्यू'ची साद; विराट, शास्त्री, भज्जी, साक्षीने 'असा' दिला प्रतिसाद - Marathi News | Indian players support 'Janata curfew', call for fight against Corona virus | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पंतप्रधान मोदींची 'जनता कर्फ्यू'ची साद; विराट, शास्त्री, भज्जी, साक्षीने 'असा' दिला प्रतिसाद

कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असा संदेश भारतीय खेळाडूंनी सोशल मीडियावरुन देशवासीयांना दिला. ...

कोरोनाने वाढवली कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा - Marathi News | Corona raises Virat Kohli's wait for century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनाने वाढवली कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा

मागील सहा वर्षात त्याने सुरुवातीच्या तिसऱ्या सामन्यातच शतक झळकावले होते. मात्र कोरोनामुळे भारतीय कर्णधाराच्या शतकासाठी अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे. ...

कोरोनाग्रस्त देशातून आलेल्या खेळाडूंचे विलगीकरण होणार - किरेन रिजिजू - Marathi News | There will be separation of players from the coronated country - Kiren Rijiju | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोरोनाग्रस्त देशातून आलेल्या खेळाडूंचे विलगीकरण होणार - किरेन रिजिजू

जे सर्वांसाठी सक्तीचे नियम आहेत, तेच खेळाडूंसाठीही आहे. त्यांनाही वेगळे रहावे लागेल ...

Coronavirus : सर्व गावे, शहरे दोन आठवडे बंद ठेवा, चिदम्बरम यांची सूचना - Marathi News | Coronavirus: All villages, cities closed for two weeks, P. Chidambaram's Advice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : सर्व गावे, शहरे दोन आठवडे बंद ठेवा, चिदम्बरम यांची सूचना

जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनानंतर तर दोन ते चार आठवड्यांसाठी आमची गावे आणि शहरे ताबडतोब लॉकडाऊन करण्यासाठी मागचा पुढचा विचार करू नये ...