कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी असताना २८ मार्च रोजी होणारी एमसीए अभ्यासक्रमाची सीईटीही सीईटी कक्षामार्फत तब्बल एक महिन्याने पुढे ढकलण्यात आली आहे. ...
फिलिपाइन्स येथे शिक्षणासाठी गेलेल्या ५८ भारतीय विद्यार्थ्यांना सिंगापूर विमानतळावरून भारतात आणण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार राजन विचारे, खा. विनायक राऊत आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ...
जय शेंडुरे यांनी बाळाच्या जन्मापूर्वीच त्याला असणाऱ्या संभाव्य आजाराची माहिती शोधण्याचे संशोधन केले होते. गर्भाची डीएनए ब्ल्यू प्रिंट म्हणून २0१२ मध्ये ती विकसित करण्यात आली होती. ...
कोरोनामुळे अर्थव्यवस्थांना बसणारी खीळ, त्यातून तीव्र होणाऱ्या मंदीच्या संकटावर मात करण्यासाठी एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्या लागतील. दुर्दैवाने त्यासाठी आयती उत्तरे तयार नाहीत. ती नव्याने शोधावी लागतील. हे आव्हान खूप मोठे आहे. ...
या गंभीर संकटावेळी देशवासीयांचा समजूतदारपणा व परिपक्वता प्रशंसनीय आहे. नागरिकांच्या सहयोगामुळेच सर्व संस्थांना आपसांत समन्वय ठेवून एकदिलाने काम करणे शक्य होत आहे. हे असाधारण व वाढते संकट हाताळताना आपल्या आरोग्यसेवा संस्थांनी खूपच कार्यक्षमता व दक्षत ...