जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या रियल टाईम कोरोना व्हायसर ट्रॅकरनुसार, अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या वाढू ती 82,404 वर पोहोचली आहे. अमेरिका इतर देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांचा शोध घेत आहे. हेदेखील यामागचे एक कारण आहे. ...
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज गृह, वाहन कर्जासह अन्य कर्जांचे EMI तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी बँकांना दिली आहे. या सूचनेनुसार खासगी, सरकारी बँका, बिगर बँकिंग वित्तिय संस्था निर्णय घेऊ शकतात. ...
संस्थेतील सभासद जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी टाळण्याची जबाबदारी सोपविण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील प्रमाणे जबाबदारी पार पाडण्यासाठीचे आदेश देण्यात येत आहेत. ...
नागपुरात ५९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत, मात्र ही माहिती दडविली जाते आहे अशा प्रकारचे संभाषण असलेली ऑ डिओक्लिप बनवणाºया तिघांना सायबर सेलने शुक्रवारी अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले. ...
कोरोनाने घाबरवून टाकलंय? खूप एकटेपणा आलाय? बाहेर जायची सोय नाही? मनातलं सगळं बोलू कोणाशी? असे प्रश्न पाठ सोडत नसतील आता निराश, अस्वस्थ होण्याची अजिबात गरज नाही. पुण्यातला समुपदेशकांचा गट तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी तयार आहे. ...