केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत ही माहिती दिली. मेच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत ही परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिसदेखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकांतवासात आहेत. यापूर्वी प्रिन्स चार्ल्स यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तेही सध्या स्कॉटलंडच्या महालात एकांतवासात आहेत. ते तेथूनच आपले काम करत आहेत. ...
कोरोनाच्या धसक्यामुळे बाहेरील नागरिकांना जशी ग्रामीण भागात गाव बंदी करण्यात आली आहे. तसाच प्रकार शहरी भागातही पहायला मिळत आहे. ठाण्यात एका हवाई सुंदरीला कोरोनाच्या संशयातून एका संपूर्ण सोसायटीनेच प्रवेश बंदीचा प्रकार गुरुवारी केला. अखेर पोलीस आणि शिव ...