एकीकडे जास्तीत जास्त लोक घरात राहिले, लॉक डाऊनचे पालन केले तर आणि तरच कोरोनासारख्या विषाणूवर विजय मिळवणे शक्य आहे. मात्र असा कोणताही विचार न करता पुण्यात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त तब्बल ९१ हजार पेक्षा जास्त लोकांनी पोलिसांकडे डिजिटल पाससाठी परवानगी म ...
कोरोना महामारी म्हणजे निवडणुकीचा प्रचार असा समज भाजपचा झाला आहे. या महामारीच्या आडून गलिच्छ राजकारण करण्यात येत असल्याची टीका दीपेंद्र हुड्डा यांनी केली. तसेच सॅनिटायझरनंतर मास्कवर भाजपनेत्यांना चिटकवणार का, असा सवाल हुड्डा यांनी केला. ...
चीनमध्ये ३ हजार ३००, स्पेनमध्ये ५ हजार ६०० तर इटलीत ५ हजार आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. आता, भारतातही डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. ...