लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जगातील सर्वांत मोठ्या स्टेडिअमचे 'गेट' उद्घाटनाआधीच कोसळले; ट्रम्प जाणार होते - Marathi News | The 'gate' of the world's largest stadium collapsed just before the inauguration from Donald trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वांत मोठ्या स्टेडिअमचे 'गेट' उद्घाटनाआधीच कोसळले; ट्रम्प जाणार होते

अहमदाबादमधील या मोटेरा स्टेडिअममध्ये ट्रम्प यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...

मॉडेल नाही ही आहे जगातील 'Sexiest' खेळाडू, पाहा Hot Photo! - Marathi News | Alica Schmidt, the ‘sexiest athlete in the world’ who stuns fans with sexy Instagram snaps | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :मॉडेल नाही ही आहे जगातील 'Sexiest' खेळाडू, पाहा Hot Photo!

एलिसा स्केमिड्ट हे नाव आतापर्यंत कोणी एकलेही नसेल... टोक्यो ऑलिम्पिक 2020 पूर्वी हे नाव चर्चेत येण्यामागे एक कारण आहे. ...

मनसेच्या 'बांगलादेशी मोहिमेचा' फज्जा ; पुण्यात ताब्यात घेतलेले तिघे निघाले भारतीय - Marathi News | The search campaign Bangladeshi people by MNS in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेच्या 'बांगलादेशी मोहिमेचा' फज्जा ; पुण्यात ताब्यात घेतलेले तिघे निघाले भारतीय

शहरातील धनकवडी भागात शनिवारी बांगलादेशी लोकांना शोधण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी मोहीम राबवली, यावेळी पोलीसही उपस्थित होते. ...

'तु अकोलेत ये, तुला कापूनच टाकेन'; तृप्ती देसाईंना धमकी देणाऱ्या 'या' महाराजांनी मागितली माफी  - Marathi News | Indurikar Maharaj Case: Somanath Maharaj Bhor Apologies who threatened Trupti Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तु अकोलेत ये, तुला कापूनच टाकेन'; तृप्ती देसाईंना धमकी देणाऱ्या 'या' महाराजांनी मागितली माफी 

Indurikar Maharaj:याबाबत तृप्ती देसाई यांनी भोर महाराजांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ...

NZ vs IND, 1st Test : टीम इंडियाला चमत्कारच वाचवू शकतो; रहाणे-विहारीनं आजचा पराभव पुढे ढकलला - Marathi News | New Zealand vs India, 1st Test : India end the day 3 on 144/4, they are still behind by 39 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND, 1st Test : टीम इंडियाला चमत्कारच वाचवू शकतो; रहाणे-विहारीनं आजचा पराभव पुढे ढकलला

अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीनं सावध खेळ करताना टीम इंडियाचा आजचा पराभव उद्यावर ढकलला आहे. टीम इंडियाला चमत्कारच वाचवू शकतो. भारतीय संघ अजून 39 धावांनी पिछाडीवर आहे. ...

पाच वर्षांपासून सुरु होते प्रयत्न...! दुस-यांदा आई झालेल्या शिल्पा शेट्टीचा खुलासा  - Marathi News | shilpa shetty first reaction on become mother again says i am trying for this last 5 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाच वर्षांपासून सुरु होते प्रयत्न...! दुस-यांदा आई झालेल्या शिल्पा शेट्टीचा खुलासा 

वयाच्या 44 व्या वर्षी शिल्पा दुस-यांदा आई झाली. 15 फेब्रुवारीला शिल्पाला मुलगी झाली. ...

इंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक - Marathi News | Akole Bandh calls in support of Indorekar Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी इंदोरीकरांना काळं फासण्याचं वक्तव्य केलं होतं. ...

खळबळजनक! सलमान खानला संपवण्यासाठी 30 लाखांची सुपारी; शार्प शूटरची कबुली - Marathi News | Sensational! Shakti nayadu gang shooter taken 30 lakhs supari to kill Bollywood actor salman Khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! सलमान खानला संपवण्यासाठी 30 लाखांची सुपारी; शार्प शूटरची कबुली

पोलिस चौकशीमध्ये रवीने मोठमोठे खुलासे केले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या कार्यालयातून रवीने 8 कोटी रुपये लुटले होते. यानंतरचा खुलासा सलमान खानची आणि त्याच्या शेराची झोप उडविणारा आहे. ...

दारु पिऊन पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचा गाेंधळ - Marathi News | student of sppu found dunked in boys hostel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारु पिऊन पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचा गाेंधळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील वसतीगृहात काही विद्यार्थ्यांनी दारु पिऊन गाेंधळ घातला. ...