लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रोहित शर्माच्या शिरपेचात खोवला गेला मानाचा तुरा; जगातला मिळाला मोठा बहुमान - Marathi News | Rohit Sharma appoints brand ambassador la liga football league | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या शिरपेचात खोवला गेला मानाचा तुरा; जगातला मिळाला मोठा बहुमान

रोहित हा फुटबॉलचा चाहता आहे. झिनेदिन झिदान हा रोहितचा सर्वात आवडता फुटबॉलपटू आहे. आता एका फुटबॉलच्या मोठ्या लीगने सन्मानित केल्याचे पाहायला मिळत आहे. ...

अबब! वर्धा जिल्ह्यात रस्ताच गेला चोरीला; सीईओंकडे तक्रार - Marathi News | Robbery of road in Wardha district Complaint to CEO | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अबब! वर्धा जिल्ह्यात रस्ताच गेला चोरीला; सीईओंकडे तक्रार

रस्त्याचे काम करण्यात आले नाही. त्याचबरोबर सिमेंट नाली बांधण्याची काम ही करण्यात येणार होते. परंतु, तेही करण्यात आले नाही. ...

...जेव्हा शरद पवारांनी चतुराईनं वाचवली होती आबांची आमदारकी - Marathi News | ncp chief Sharad Pawar cleverly saved r r patil from big trouble | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :...जेव्हा शरद पवारांनी चतुराईनं वाचवली होती आबांची आमदारकी

पुणेकरांनाे, आज नका वाजवू हाॅर्न - Marathi News | punities, dont use horn today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनाे, आज नका वाजवू हाॅर्न

लाईफ सेविंग फाऊंडेशनकडून आज नाे हाॅर्न डे उपक्रम राबविण्यात येत आहे. यामार्फत नागरिकांमध्ये हाॅर्न न वाजविण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ...

Maharashtra Government : ठाकरे मंत्रिमंडळाच्या संपूर्ण खात्यांचं सहा मंत्र्यांमध्ये वाटप, जाणून घ्या कोणाला काय मिळालं? - Marathi News | Big Breaking: Maharashtra portfolio allocation divided into 6 ministers by uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : ठाकरे मंत्रिमंडळाच्या संपूर्ण खात्यांचं सहा मंत्र्यांमध्ये वाटप, जाणून घ्या कोणाला काय मिळालं?

Maharshtra News : महाविकास आघाडीचं संपूर्ण खातेवाटप जाहीर करण्यात आलं. ...

ऑनर किलिंग प्रकरण : कल्याण खाडीत प्रिन्सीचे धड सापडले - Marathi News | Prince's body part found in Kalyan creek | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनर किलिंग प्रकरण : कल्याण खाडीत प्रिन्सीचे धड सापडले

शीर गायबच : पुन्हा शोध सुरू ...

Being Bhukkad या कॉलेजचं फेस्ट आहे 'झायकेदार' - Marathi News | Being bhukkad Global Zaayka College Festival | Latest food Videos at Lokmat.com

फूड :Being Bhukkad या कॉलेजचं फेस्ट आहे 'झायकेदार'

...

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कांदे वाटले ८० पैसे किलोने ! - Marathi News | Onion selling on opportunity of Sharad Pawar's birthday in 80 paise per KG | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कांदे वाटले ८० पैसे किलोने !

पवारप्रेमी कार्यकर्त्याने ४०० किलो कांद्याचे वाटप केले आहे. एकीकडे कांद्याच्या किंमती कडाडल्या असताना हे कांद्याचे वाटप आकुर्डी परिसरातील नागरिकांना दिलासा देणारे ठरले.  ...

अझरच्या मुलाशी केलं सानिया मिर्झाच्या बहिणीने दुसरं लग्न - Marathi News | anam mirza - asaduddin's wedding : sania mirza's sister anam done marriage to mohd azharuddin's son asaduddin | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अझरच्या मुलाशी केलं सानिया मिर्झाच्या बहिणीने दुसरं लग्न