लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गिफ्ट तोंडात धरून लोकांची वाट बघतोय 'हा' डॉल्फिन, पण लोकच येत नाहीत! - Marathi News | Dolphins in Australia has been bringing gifts from sea for guest photo goes viral api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गिफ्ट तोंडात धरून लोकांची वाट बघतोय 'हा' डॉल्फिन, पण लोकच येत नाहीत!

सगळीकडे लॉकडाउन आहे त्यामुळे लोक या कॅफेत फार येत नाहीत. पण डॉल्फिन गिफ्तसोबत पाहुण्यांची वाट बघत आहे. ...

coronavirus: खायला शिळे अन्न, शौचालयात नाही पाणी, ट्रेनला १०-१० तास सिग्नल नाही, श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचे हाल - Marathi News | coronavirus: stale food, no water in toilet in Shramik Express BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: खायला शिळे अन्न, शौचालयात नाही पाणी, ट्रेनला १०-१० तास सिग्नल नाही, श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचे हाल

गावांकडे स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल कमी करण्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे. ...

लॉकडाऊनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीने शेअर केला असा फोटो, युजर्स म्हणाले... - Marathi News | Shweta Tiwari Daughter Palak Tiwari Shares Bed Selfies People Commenting-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीने शेअर केला असा फोटो, युजर्स म्हणाले...

सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे पलक तिवारीचाही बोलबाला आहे. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ...

सोलापुरातील औषधे, भाजीपाला पार्सल गाड्यांद्धारे मुंबई-पुण्याला रवाना - Marathi News | Good news; Medicines from Solapur, vegetables sent to Mumbai-Pune | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील औषधे, भाजीपाला पार्सल गाड्यांद्धारे मुंबई-पुण्याला रवाना

मध्य रेल्वेची सेवा : पार्सल गाड्यांद्धारे ६ हजार २४९ टन जीवनावश्यक वस्तंूची निर्यात ...

Ghoomketu Film Review: वेगळ्या अंदाजात दिसला नवाझुद्दीन सिद्दीकी,मात्र मनोरंजनात कमी पडला घूमकेतू - Marathi News | Ghoomketu Film Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ghoomketu Film Review: वेगळ्या अंदाजात दिसला नवाझुद्दीन सिद्दीकी,मात्र मनोरंजनात कमी पडला घूमकेतू

बल्डी बाथरूम,सौतेली माँ,दिलवाले दुल्हनिया दे जायेंगे असे सिनेमा लिहीणारा लेखक,आपलं लेखक बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत येतो. आणि त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतो ह्याची मनोेरंजक कहाणी म्हणजे घूमकेतू ...

Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय! - Marathi News | Coronavirus: Rs 4 lakh assistance to families of coronavirus victims From BIhar Government pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय!

कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय झाला. ...

corona virus : पुण्यात कोरोनामुळे डॉक्टरचा पहिला मृत्यू; लॉकडाऊन काळात सेवा बजावताना संसर्ग - Marathi News | corona virus : first Doctor death due to Corona while performing the service in the lockdown period in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : पुण्यात कोरोनामुळे डॉक्टरचा पहिला मृत्यू; लॉकडाऊन काळात सेवा बजावताना संसर्ग

लॉकडाऊन काळापासून हे डॉक्टर घोरपडी मुंढवा परिसरात त्यांच्या खासगी ओपीडीतून रुग्णसेवा करत होते. ...

कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या - Marathi News | Worker leader, Jitendra Awhad's father-in-law Dada Samant committed suicide pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या

प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते, तर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे होते. ...

Pakistan Plane Crash : शाहिद आफ्रिदीनं दिली घटनास्थळी भेट, पाकिस्तानी फॅन्सनी घेतला समाचार - Marathi News | Pakistan Plane Crash : Shahid Afridi Visits PIA Plane Crash Site, Pakistan Fans Slam Cricketer svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pakistan Plane Crash : शाहिद आफ्रिदीनं दिली घटनास्थळी भेट, पाकिस्तानी फॅन्सनी घेतला समाचार

Pakistan Plane Crash : विमान उतरण्याच्या बरोबर 10 मिनिटे आधी, विमानात तांत्रिक समस्या असल्याचे पायलटने सांगितले होते. ...