CoronaVirus Marathi News and Live Updates: रेल्वेकडून या गाड्यांमध्ये जेवण, बेडशीट यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत की नाही? याबाबत माहिती देण्यात आली आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड योध्यांना एक भावूक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्ध्यांचे आभार मानले असून, शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे, असे आवाहन केले आहे. ...
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वैयक्तिक संबंधांबाबत मोठे भाष्य केले आहे. ...
आमदार रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विटरवरुन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना थेट धमकी देत त्यांना आव्हान केलं. ...