Video : वेगवेगळ्या प्राण्यांची लढाई अनेकदा पाहिले असेल, जिराफांची लढाई कधी पाहिली का? आता बघा....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:16 PM2020-05-23T16:16:23+5:302020-05-23T16:21:22+5:30

जंगलात फिरणारे जिराफ अनेकांनी पाहिले असतील पण दोन जिराफ आपसात भिडल्याचा व्हिडीओ क्वचितच कुणाला बघायला मिळाला असेल.

Watch video of giraffes fighting neck to neck goes viral api | Video : वेगवेगळ्या प्राण्यांची लढाई अनेकदा पाहिले असेल, जिराफांची लढाई कधी पाहिली का? आता बघा....

Video : वेगवेगळ्या प्राण्यांची लढाई अनेकदा पाहिले असेल, जिराफांची लढाई कधी पाहिली का? आता बघा....

googlenewsNext

सामान्यपणे असं अनेकदा होतं की, आपण जे पाहिलेलं नसतं ते बघतो आणि त्यावर आश्चर्य व्यक्त करतो. म्हणजे कधी कधी तर विचार न केलेली गोष्टही बघायला मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियातील लोकांना बघायला मिळतो आहे. मला सांगा तुम्ही कधी जिराफांची लढाई बघितली? नाही ना? मग आता बघा. 

जंगलात फिरणारे जिराफ अनेकांनी पाहिले असतील पण दोन जिराफ आपसात भिडल्याचा व्हिडीओ क्वचितच कुणाला बघायला मिळाला असेल. पण आज जिराफांची लढाई बघायला मिळणार आहे.

'

हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुधा रामेन यांनी शेअर केलाय. याला त्यांनी कॅप्शन दिलं की, 'तुम्ही जिराफला कधी लढताना पाहिलंय? बघा कसे एकमेकांसोबत लढतात'. 

हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत 22 हजारांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. यात तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे दोन जिराफ त्यांच्या लांबच लांब मानेने एकमेकांशी लढतात. खरंच हा एक अद्भूत व्हिडीओ आहे.

Web Title: Watch video of giraffes fighting neck to neck goes viral api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.