CoronaVirus News in Marathi and Live Updates : आतापर्यंत दोन लाख ३४ हजार मुंबईकरांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ६ एप्रिलपर्यंत दहा हजार ९६८ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. ...
मधासाठी पोळी जाळणे, विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टॉवर उभारणे, मधमाशांविषयीचे अज्ञान पसरवणे या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संबोधनादरम्यान उभे केलेले चित्र आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये दुर्दैवाने बरेच अंतर आहे. इतर देशांमध्ये जे झाले ते महाराष्ट्रात होऊ द्यायचे नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...
राज्यातील अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी पशुपालनामध्ये चांगले बस्तान बसवले. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र, नाशिक व अहमदनगर भागांमध्ये या विभागाचा तेथील विकासातील सहभाग नोंद घेण्यासारखा आहे. ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेपोटी अनेक वर्षांपासून मोठ्या शहरात आलेला स्थलांतरित कामगारवर्ग अस्वस्थ झाला व ‘गड्या, आपुला गाव बरा’ अशी त्याची मनोवस्था झाली. ...
१५ मे रोजी साधलेल्या संवादात आयओसीने आंतरराष्ट्रीय महासंघांच्या वेळापत्रकातील अनिश्चितता पाहता स्पर्धांची तारीख आणि स्थान याचा निर्णय झालेला नाही. तथापि आता पात्रता फेरी लवकरात लवकर पूर्ण करायची असल्याने सर्वांनी पावले उचलणे गरजेचे झाले आहे. ...
बांगलादेशचा स्टार फलंदाज तमीम इक्बालसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह सत्रात बोलताना कोहली म्हणाला, ‘माझ्या मते, या भारतीय संघाने २०१३ पासून वेगवान गोलंदाजीला सामोरे जाताना दाखविलेली सुधारणा केवळ रघूमुळे (राघवेंद्र) आहे. ’ ...
‘मोठे सामने खेळण्याआधी खेळाडूंना फिटनेससाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. यामुळे आत्मविश्वासाचा संचार होईल. सामान्य फिटनेस आणि मॅच फिटनेस यात तफावत असते, ’असे द्रविडने स्पष्ट केले. ...