गुजरात उच्च न्यायालयाच्या अहमदाबाद खंडपीठासमोर स्वत: होऊन स्वीकारलेल्या कोविड १९ वरील उपचारासंबंधी जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हे आदेश देण्यात आले. ...
अॅप्लिकेशन विंडो मंगळवारी खुली झाली. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्रीय मानवसंसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या निर्देशांनुसार विद्यार्थ्यांना ही संधी दिली जात आहे ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : हृदय व रक्तवाहिनाशी संबंधित गंभीर आजार असलेल्या कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्या खालोखाल मधुमेह असताना कोरोना झाल्यास अशा रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ९.२ टक्के आहे. ...
अंतरिम आदेश न्यायालयाने पुढील तीन आठवडे कायम ठेवला. घटनांची माहिती देण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची असली तरी पत्रकारांना असलेले स्वातंत्र्य अनिर्बंध नाही, असे न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने नमूद केले. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : हिंदी चित्रपटसृष्टींचे खरे माहेरघर म्हणजे मुंबई. रुपेरी पडद्यावर चमकण्यासाठी झपाटलेली अनेक माणसे देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील चित्रपटसृष्टीकडे धाव घेत असतात. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : अमेरिकेमधे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असून, बाधितांची संख्या १५ लाखांवर गेली आहे. चीनने कोरोनाच्या प्रसाराची माहिती लपवल्याचा आरोप ट्रम्प वारंवार करीत आहेत. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : न्यूयॉर्क शहरासहित त्या राज्यामध्ये तीनलाख ५१ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले, तर तिथे या साथीमध्ये २८ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. ...