मोठी अडचण निर्माण झाली आहे. टोमॅटो हे पीक पुणे, नारायणगाव, नाशिक, सटाणा या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, विदर्भातही खरीप आणि रब्बी मिळून जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकरी टोमॅटो पीक घेतात. ...
यापूर्वीही सरकारने २०१९ साली सहा विमानतळांचे खासगीकरण केले होते. त्यात नागपूर विमानतळाची जागतिक निविदादेखील होती. या निविदेसाठी हैदराबादच्या ‘जीएमआर एअरपोर्टस्’ने ५.७६ टक्के महसूल वाटा सरकारला देण्याची बोली लावली होती. ...
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, जवळजवळ सहा ज्युनिअर क्रिकेटपटूंना पुरस्कार रक्कम देताना अडचण आली. कारण त्यांचे बँक खाते जनधन योजनेंतर्गत उघडले होते. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ घातले आहेत. त्यामुळे शिक्षणक्षेत्राला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोना रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असलेल्या एन-९५ प्रकारच्या मास्कची आंध्र प्रदेशमधील रुग्णालयात कमतरता आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : चीनच्या दोन कंपन्यांकडून आयात करण्यात आलेल्या रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्च्या वापर करण्यावर आयसीएमआरने मागच्या महिन्यात बंदी घातली होती. तथापि, या बंदीभोवती गूढ वाढत आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : रविवारी ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ८८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. नवीमुंबईत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे आढळला. ...