लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kolhapur: इचलकरंजी महापालिकेसाठी १६ प्रभागांतून ६५ सदस्य निवडले जाणार - Marathi News | 65 members will be elected from 16 wards for Ichalkaranji Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजी महापालिकेसाठी १६ प्रभागांतून ६५ सदस्य निवडले जाणार

नव्या इच्छुकांसह जुन्यांनाही नव्याने करावी लागणार व्यूहरचना ...

Tur Bajar Bhav : राज्यात तुरीची आवक घटली;सरासरी दर किती मिळाला वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur Bajar Bhav : Tur arrivals in the state have decreased; Read in detail what is the average price received | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात तुरीची आवक घटली;सरासरी दर किती मिळाला वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

"एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट होणं जास्त सोपं आहे...", पत्रलेखाचा तरुण मुलींना मोलाचा सल्ला, म्हणाली... - Marathi News | rajkumar rao wife patralekha advice said getting pregnant is more easy than freezing eggs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट होणं जास्त सोपं आहे...", पत्रलेखाचा तरुण मुलींना मोलाचा सल्ला, म्हणाली...

तीन वर्षांपूर्वीच पत्रलेखाने तिचे एग्ज फ्रीज केले होते. पण, एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट होणं जास्त सोपं आहे, असं वक्तव्य पत्रलेखाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.  ...

प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला - Marathi News | Famous footballer Neymar was also unknown...! Unknown billionaire leaves behind a fortune of 10 thousand crores will | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला

Neymar Jr News: ब्राझीलच्या एका अब्जाधीश व्यावसायिकाने त्याची संपूर्ण मालमत्ता स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरला दिली आहे. ...

निर्माल्यापासून बनवले धूप, साबण, स्क्रबर, रंग; कोल्हापुरातील अवनितर्फे कार्यशाळा - Marathi News | Incense soap paint made from Nirmala Workshop by Avani in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निर्माल्यापासून बनवले धूप, साबण, स्क्रबर, रंग; कोल्हापुरातील अवनितर्फे कार्यशाळा

पर्यावरणपूरक वस्तू कशा तयार करता येतात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी दाखवून दिले ...

"टोकाचे पाऊल उचलू नका, सरकार यातून लवकरच मार्ग काढेल.. " मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना दिला विश्वास - Marathi News | "Don't take any drastic steps, the government will find a way out of this soon.." Chief Minister assures contractors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"टोकाचे पाऊल उचलू नका, सरकार यातून लवकरच मार्ग काढेल.. " मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना दिला विश्वास

Nagpur : कंत्राटदारांची कोट्यवधींची देयके सरकारकडे थकीत आहेत. देयके रखडल्यामुळे त्रस्त झालेल्या दोन कंत्राटदारांनी आजवर आत्महत्या केली आहे. ही व्यथा मांडण्यासाठी कंत्राटदार गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रामगिरीवर पोहोचले. ...

विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार - Marathi News | Municipality ready for immersion procession; The grand immersion procession will begin at 9.30 am | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार

सर्व विसर्जन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या, टेबल, मांडव, हिरकणी कक्ष, विद्युत, कॅमेरे, स्वच्छता आदींची व्यवस्था करण्यात आली आहे ...

कोल्हापुरात गणेशोत्सवानिमित्त 'ऑपरेशन सिंदूर' विषयावरील भव्य रांगोळीचे प्रदर्शन - Marathi News | A grand Rangoli exhibition on the theme of Operation Sindoor on the occasion of Ganeshotsav in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात गणेशोत्सवानिमित्त 'ऑपरेशन सिंदूर' विषयावरील भव्य रांगोळीचे प्रदर्शन

कोल्हापूर : दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगतर्फे गणेशोत्सवानिमित्त १२ बाय ३६ फूट आकारात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावरील रांगोळी रेखाटण्यात आली असून, ... ...

डोळ्यांसमोर अक्षरशः अंधारी, गणरायाची कृपा, म्हणूनच आम्ही वाचलो, जखमी महिला अद्याप धक्क्यातच - Marathi News | Literally darkness before our eyes, thanks to the grace of Lord Ganesha, that's why we survived, the injured woman is still in shock | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डोळ्यांसमोर अक्षरशः अंधारी, गणरायाची कृपा, म्हणूनच आम्ही वाचलो, जखमी महिला अद्याप धक्क्यातच

Nagpur : गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी घेतली होती 'नाइट शिफ्ट' ...