सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बॅँकेच्या आर्थिक धोरणविषयक समितीची बैठक नियोजित वेळेच्या आधीच घेण्यात आली. त्यामध्ये रेपो दरामध्ये ०.४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : जगात बाधितांचा मृत्यूदर ६.६१ टक्के असताना महाराष्ट्रात मात्र तो ३.४९ इतका आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी नवा उच्चांक गाठला. ...
लॉकडाउनच्या काळात राज्यातील १२ कोटी जनतेसाठी जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी अभेद्य ठेवणे हे मोठे आव्हान होते. त्यासाठी माथाडी कामगारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे कामगार विभागाने सुरुवातीलाच हेरले होते. ...
कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमध्ये ठाण्यातील खासगी रुग्णालयांचे कंबरडे मोडले आहे. कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार देण्याबरोबरच इतर सोई-सुविधा त्यांना द्याव्या लागत आहेत. ...
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्यासमवेत मुक्ताईनगर येथे आंदोलन केले. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात माजी मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदी सहभागी झा ...
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून अंतिम वर्षांच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याची परवानगी मागितली होती. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मृतदेहाची अदलाबदल झाल्याची घटना ताजी असतानाच रुग्णालयातून मृतदेहावरील दागिने लंपास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत आहे. ...