केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंटक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली लालबागच्या भारतमाता सिनेमा येथे निदर्शने करत, केंद्र सरकारचा निषेध केला. ...
बंदला पाठिंबा म्हणून बुधवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत मालाड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मारुती मंदिराजवळ जनता दलासह विविध डाव्या पक्षांच्या वतीने धरणे धरण्यात आली. ...