राहुल गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष करण्याच्या खटपटीत निष्ठावंत आहेत, तर बंडखोरांनी मात्र मीराकुमार यांचे नाव पुढे सरकवायला सुरुवात केली आहे ! ...
देशातील सध्याची अर्थव्यवहाराची स्थिती लक्षात घेता ही सूचना व्यवहार्य व उपयुक्त ठरू शकते. याचे कारण असे की पतपुरवठा ही देशासमोर सर्वात मोठी समस्या आहे. ...
पुरेसे भांडवल नसल्याने लक्ष्मीविलास बँकेवर रिझर्व्ह बँकेने १७ नोव्हेंबर रोजी निर्बंध आणले. बँकेतील खातेधारकांना २५ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर निर्बंध आणण्यात आले ...
महानगरपालिकेने या परिसरातील कामांना प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. प्रभाग ८६ मधील गावदेवी मंदिर ते प्रेमनाथ म्हात्रे यांच्या घरापर्यंत मलनि:सारण वाहिनी टाकण्यात येत आहे. येथील नागरिकांच्या हस्ते या कामास सुरुवात करण्यात आली. ...
चार महिन्यांपूर्वी झालेल्या तानाजी जावीर (४८) याच्या खुनाचा शोध घेण्यात कासारवडवली पोलिसांना अखेर यश आले आहे. मालमत्तेच्या वादातून दोन लाखांमध्ये त्याच्या हत्येची सुपारी देणा-या कल्पना नागलकर (४५) हिच्यासह चौघांना बुधवारी अटक केली आहे. ...