राज्यात मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) स्पष्ट केले. मागणीपेक्षा साठा अधिक असून, उत्पादक आणि विक्रेते कमी किंमत लावत आहेत. ...
मुंबईमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो आहे. पालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश मिळताना दिसत आहे. ...
कोरोनामुळे आपल्या सर्वांच्या आरोग्यापुढे अभूतपूर्व असे आव्हान उभे राहिले आहे. या प्रसंगात आपले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, महानगरपालिका आणि सरकारी कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांना सेवा देण्यासाठी कष्ट करत आहेत, असे सचिन तेंडुलकर यावेळी सांगितले. ...
गेली तीन महिने नाट्यगृहे बंद आहेत आणि ती पुन्हा कधी सुरु होतील हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. साहजिकच, नाट्यवेड्या रसिकांना त्यांच्या आवडीपासून वंचित राहावे लागत आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयास्पद ठिकाणच्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून अन्य ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येते. क्वारंटाइन सेंटरमध्ये सुविधांचा अभाव, अस्वच्छता, तसेच पालिका व प्रशासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष या अनेक बाबी उघड झाल्या आह ...
एसटी महामंडळाकडून कोरोनाबाधित एसटी कर्मचा-यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आगारपातळीवर सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेने केला आहे. ...
मंगळवारी दिल्ली ते एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस विशेष गाडीतून नायजेरियन प्रवास करत होता. गाडी निळजे-तळोजा येथे आली असता, नायजेरियने अलार्म चेन पुलिंग करून गाडीतून उतरला. ...